Dictionaries | References

औत्या

 पु. १ शेतकरी ; नांगर धारणारा ; नांगर्‍या , आवत्या . २ ( ल .) औत धरण्याच्या वयाच्या बाप्या . ' अशी मनसुभी वाटून घाटुण आडला आवत्या गडी । लटकीच कुरबुर बायको झोडली घालून बसला आढी । ' - पला ८६ . २ ( खान .) चाकर ; सालदार ; आवत्या . ' बिहीरांहीं आवत्यो रिईनें तो आखे तों काम केवों .' = दुसर्‍याच्या येथें चाकर राहून तो सांगेल तें काम करावें . - भि . ३५ .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP