Dictionaries | References

कंक

ना.  करकोचा , क्रौंच , बक , बगळा .
kaṅka m S A heron or curlew.
 पु. १ बगळा ; करकोचा ; क्रौंच ; बाणाच्या शेवटीं याचीं पिसें लावीत असत . २ अज्ञातवासांत धर्मराजानें ( पांडव ) ब्राह्मणरूपांत धारण केलेलें नांव ; आपणास बळेंच ब्राह्मण म्हणविणारा ; खोटा ब्राह्मण . ३ क्षत्रिय ; यावरुन मराठ्यांतील एक आडनांव उ० एसाजी कंक . ( सं .)
०पत्री   पिच्छ - पु . बाण . ' ते वज्रा - परीस कठोर । कंकपत्री सरळे ' - कृमुरा ५०९२ .
n.  वाराहकल्प के वैवस्वत मन्वन्तर में यह शंकर का अवतार है । इसे निम्नलिखित चार पुत्र है-सनक,सनातन, सनंदन, सनत्कुमार । यह निवृत्तिमार्गीय था । इसने तत्कालीन सवितृ व्यास की सहायता की [शिव. शत. ४]
 m  A heron or curlew.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP