Dictionaries | References

कईं

See also:  कई
क्रि.वि.  १ ( काव्य ) केव्हां ; कधीं . ' जळो आतां संसारु वो कई शेवट पुरे । ' - तुगा १२० . २ कोठें . ' एथेंहि सलगी करूं बिहो । तरी निवो कईपां । ' ( सं . कदा ; प्रा . कइ )
कईं भोज्‍य नानापरी। कईं कोरड्‍या भाकरी।।
कधी खाण्यास तर्‍हेतर्‍हेची पक्‍वान्नें, तर कधी नुसत्‍या भाकरी. सर्व दिवस सारखे नसतात. कधी सुकाल असतो तेव्हां ऐश्र्वर्य भोगावयास मिळते
कधी विपत्ति आल्‍यास कष्‍टात दिवस काढावे लागतात. ‘कईं वहावें जीवना। कईं पलंगी शयना। जैसी जैसी वेळ पडे। तैसे तैसे होणें घडे। कईं भोज्‍य नानापरी। कईं कोरड्या भाकरी।।’-तुगा २७१७. तु०-कधीं तुपाशी तर कधीं उपाशीं.

Related Words

कईं   कईं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP