Dictionaries | References

कठिण नारळाचें अंग बाहेर, भीतरीचें चांग


नारळाचे बाहेरचे अंग म्‍हणजे करटी ही कठिण असते पण आंतील खोबरे गोड असते. यावरून बाहेरून दिसावयास उग्र पण आंतून चांगला, किंवा बाहेरून दिसावयास निष्‍ठुर व कडक पण आंतून दयाळु, अशास ही म्‍हण योजितात.

Related Words

बाहेर   अंग काढणें   अंग जड करणें   अंग धरणें   अंग टेकणें   अंग जड जाणें   अंग चढणें   अंग (आंग) उदकान नितळ, मन सतान   अंग घांसणें   अंडींपिल्लीं बाहेर काढणें   अंग दुडपणें, दुमडणें, दोडपणें   अंग ओढविणें   घरांत वाघ, बाहेर कोल्‍हें   घरी नाहीं ज्‍वारी, आणि बाहेर उधारी   बाहेर चांदणें अन् घरांत अंधार   आंत असे जसें, बाहेर पडे तसें   पावसानें तोंड बाहेर काढूं न देणें   घरांत दांडगाई, बाहेर कोरडें खाई   घरीं शिमगा, बाहेर दिवाळी   बिंग-बिंग बाहेर काढणें-पडणें   पाऊल बाहेर टाकणें   दुखण्याचें अंग असणें   बिट्टा-बिट्टा वासणें-ताणणें-मोकळा होणें-बाहेर पडणें-निघणें   पोट बाहेर पाडणें   अंग झाडणें   घरीं उपवासी आणि बाहेर उल्‍हासी   घरचा शेतकरी आणि बाहेर मागतो मजूरी   भूसानें अंग भरणें   बाहेर निघणें-पडणें   चांगले थटेचें भाषण, वाईट नाहीं कठिण   पाण्यांत म्हैस, बाहेर मोल   सुनेचा मेला मावसभाऊ आणि चेडवाची मेली जाऊ, बाहेरची पीडा बाहेर   बाई बाई तुझें दूध एकीकडे कर, माझें अंग (अंड) शेकूंदे   बाहेर ज्ञकपक, पण आंत भगभग   मुस्कटांतलीं वासकटं बाहेर पडणें   तवईपेक्षा अवई कठिण   दर्शनी अंग   बाहेर ब्राह्मण उपाशी, आणि आंत यजमान खेळती बायकोशीं   पोम बाहेर पडणें-फुटणें   बैल आंत बाहेर घालणें   घरांत नाहीं मिठाचा खडा, बाहेर दाखवितो पठाणी जोडा   ओलें मूळ भेदी खडकाचें अंग।   आईचे मन मुलाला राखते आणि बापाचे मन बाहेर फिरते   घरांत येतें बाहेर जातें, सारीं कामं मीच करतें   घरीं आड बाहेर नदी   घरांत शूर, बाहेर भागुबाई   बाहेर जटा वाढवाव्या, आंत संसार करावा   कोरडें अंग   बूट बाहेर पडणें   मेंदू-मेंदू निघणें-नासणें-बाहेर पडणें   आईचे मन मुलाला राखते आणि बापाचे मन बाहेर फिरते   चांग   चांगले थटेचें भाषण, वाईट नाहीं कठिण   बाहेर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP