Dictionaries | References क कडू झाडाला पाने फार, दुर्भाग्याला बोलणें फार Meaning Key Pages Related मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | जगामध्ये उपयुक्त किंवा चांगल्या वस्तूंपेक्षा निरुपयोगी व सटरफटर वस्तूंची गर्दी अधिक आढळून येते. त्याचप्रमाणें विचारपूर्वक बोलणार्यांपेक्षा भरमसाट बोलणारेच अधिक असतात. अर्थात् त्यांच्या बोलण्यापासून त्यांनाहि काही लाभ होत नाही. कडवा पहा. Related Words SUGGEST A NEW WORD! बेंबीच्या देठापासून जोर करुन बोलणें करणें कुच, बोलणें उंच नख नख बोलणें उथळ पाण्याला खळाळी फार व दुबळें माणसास बढाई फार गळा तांगडून बोलणें गळ्यावर बोलणें विचकट-विचकट बोलणें हारा होरा देव्हारा फार दिवस चालत नाहीं कडू निंबाच्या झाडाखालून उठून आलेला काळाची करणी कडू असते कडू कारल्याची उपाधी गोडीनेंहि जात नाहीं पहिलटकरणीचे डोहाळेच फार उथळ पाण्याला खळाळी फार, खोल नदीची गति मंदवार बोल बोलणें जीभ चावणें-चावलीशी करून बोलणें शंभर रुपये तोळा बोलणें जीव खरडून बोलणें-सुकणें सोईचें बोलणें अघळपघळ बोलणें जगांत मेलेले लोक फार, जीवंत असे थोडे कडवे झाडाला बहु बाज, आणि म्हातार्या माणसाला फार खाज मोठया झाडाला वारा लागतो झाडाला कान्ह(न)वले आणि आडांत गुळवणी जेथें फार खाणें, तेथें फार दुखणें जेथे फार पुंजी, तेथें फार काळजी खोटे लोकांना साक्षी फार मिळतात बोलणें-उत्तर बोलणें इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं बोलणें राहणें पैसे कांहीं झाडाला लागत नाहींत बालबाल बोलणें-सांगणें चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्के, पोट भरले नाही काज मूर्ख फार बोलतो, आपले हातीं फसतो पाटीब्व्हर बोलणें, गुंजभर अर्थ जेथें कायदे फार, तेथें दोष अनिवार निषिद्ध वस्तूवर आवड फार घुसळतीपेक्षां उकळतीच्या घरीं फार पाने पुजणें फळाच्या झाडाला सर्वजण धोंडे मारतात तोंडाला पाने पुसणे कडू पडवळ भरले पोटा, अंजिर कडू टाकटाक बोलणें बोलणें चालणें बाष्कळ बोलणें, पुष्कळ खाणें वांई-वांई वैराट, बोलणें सैराट निसुका निसुका (निसुक्या माणसाला) लाज नाहीं, कालचें बोलणें आज नाहीं अवाक्षर बोलणें बोलणें फोल झालें । डोलणें वायां गेलें ॥ शिरा ताणणें-ताणून ओरडणें-बोलणें-भांडणें रडणें-वाद करणें : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages | Show All गरुडपक्षीण आणि कोल्हीण गरुडपक्षीण आणि कोल्हीण पदसंग्रह - पदे ३४६ ते ३५० पदसंग्रह - पदे ३४६ ते ३५० सूत्रस्थान - अन्नपानविधि ६ सूत्रस्थान - अन्नपानविधि ६ समाधान - ऑगस्ट १७ समाधान - ऑगस्ट १७ खडकीची व अष्टीची लढाई - पंढरीराया करा दया हालीव स... खडकीची व अष्टीची लढाई - पंढरीराया करा दया हालीव स... पदे ३५१ ते ४०० पदे ३५१ ते ४०० जून १८ - परमार्थ जून १८ - परमार्थ बोधपर अभंग - ४९२१ ते ४९३० बोधपर अभंग - ४९२१ ते ४९३० एप्रिल ५ - संत एप्रिल ५ - संत मंदार मंजिरी - चित्रचातुरी मंदार मंजिरी - चित्रचातुरी जून २६ - परमार्थ जून २६ - परमार्थ मे ७ - साधन मे ७ - साधन जय मृत्युंजय - गेली वहिनी, गेला बाबा । ब... जय मृत्युंजय - गेली वहिनी, गेला बाबा । ब... आंधळे आंधळे अध्याय तेरावा - कळसाध्याय अध्याय तेरावा - कळसाध्याय श्रीनिवृत्तिनाथांची समाधी - अभंग १ ते १० श्रीनिवृत्तिनाथांची समाधी - अभंग १ ते १० प्रसंग चवदावा - ज्ञात्याचा समभाव प्रसंग चवदावा - ज्ञात्याचा समभाव सूत्रस्थान - व्रणस्रावविज्ञानीय सूत्रस्थान - व्रणस्रावविज्ञानीय श्यामची आई - रात्र विसावी श्यामची आई - रात्र विसावी स्फुट श्लोक - श्लोक ५४ ते ५७ स्फुट श्लोक - श्लोक ५४ ते ५७ वेदांत काव्यलहरी - मूर्तिपूजा काठिण्य वेदांत काव्यलहरी - मूर्तिपूजा काठिण्य स्त्रीधन - कुलदैवत स्त्रीधन - कुलदैवत बृहत्संहिता - अध्याय १६ बृहत्संहिता - अध्याय १६ श्यामची आई - रात्र चोवीसावी श्यामची आई - रात्र चोवीसावी समाधान - ऑगस्ट २० समाधान - ऑगस्ट २० मे २० - साधन मे २० - साधन प्रवेश पहिला प्रवेश पहिला निर्मळा निर्मळा द्रौपदीवस्त्रहरण द्रौपदीवस्त्रहरण रामसुतात्मज रामसुतात्मज करुणासागर - पदे ११०१ ते ११५० करुणासागर - पदे ११०१ ते ११५० करुणासागर - पदे २०१ ते २५० करुणासागर - पदे २०१ ते २५० श्रीज्ञानेश्वरांची समाधी - अभंग ३१ ते ४० श्रीज्ञानेश्वरांची समाधी - अभंग ३१ ते ४० नामस्मरण - सप्टेंबर २७ नामस्मरण - सप्टेंबर २७ बोधपर अभंग - ५३२१ ते ५३३० बोधपर अभंग - ५३२१ ते ५३३० जनांस शिक्षा अभंग - ५५९१ ते ५६०० जनांस शिक्षा अभंग - ५५९१ ते ५६०० श्यामची आई - रात्र अठ्ठाविसावी श्यामची आई - रात्र अठ्ठाविसावी स्फुट पदें - पदे १७१ ते १८० स्फुट पदें - पदे १७१ ते १८० प्रसंग बारावा - षड्दर्शनांतील द्वैत संचार-दृष्टांत प्रसंग बारावा - षड्दर्शनांतील द्वैत संचार-दृष्टांत माधवाख्यान - पंचमोऽध्याय माधवाख्यान - पंचमोऽध्याय अन्नवहस्त्रोतस् - छर्दी अन्नवहस्त्रोतस् - छर्दी प्राणवहस्त्रोतस् - कास प्राणवहस्त्रोतस् - कास श्री किसनगिरी विजय - अध्याय नववा श्री किसनगिरी विजय - अध्याय नववा अंक दुसरा - प्रवेश पहिला अंक दुसरा - प्रवेश पहिला कथामृत - अध्याय बारावा कथामृत - अध्याय बारावा श्यामची आई - रात्र एकोणिसावी श्यामची आई - रात्र एकोणिसावी श्रीसिध्दान्तबोध - अध्याय २४ वा श्रीसिध्दान्तबोध - अध्याय २४ वा काव्यरचना - ढोंगी गुरु काव्यरचना - ढोंगी गुरु बहार १४ वा - नवें जिणें बहार १४ वा - नवें जिणें करुणासागर - पदे १ ते ५० करुणासागर - पदे १ ते ५० | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP