Dictionaries | References

कपाळाचा त्रास चुकत नाही


जे नशिबात असते ते कधी टळत नाही. एखादी कटकट सारखी मागे लागून राहिली असल्‍यास ही म्‍हण योजतात.

Related Words

त्रास   नाही   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   कुर्‍हाडीला नाही म्‍यान, आणि कुणब्‍याला नाही ग्‍यान   उडी नाही तर बुडी   गरीबाचा काळ नाही   झाले केश श्र्वेत, बुद्धि नाही येत   घरांत नाही लोटा, दिमाख मोठा   घातला कणा मोडत नाहीं, भरली घागर डुचमळत नाही   आंब्याची गरज, आमसुलानें नाही पुरवत   कधीं नाही कधीं   देणें आणि दुखणें हीं कोणासहि आवडत नाहींत (चुकत नाहींत)   गुलाम ठोक्‍याशिवाय वठणीस येत नाही   घरांत नाही कवडी, घेऊं मागे शालजोडी   उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही   गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं   जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें   आपली पाठ आपणांस दिसत नाही   ऊन उकिरड्यावर पडले म्हणून सूर्यास बाधत नाही   गायीस नाही चारा, शेतांत नाही भारा   आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही   तवाई पुरवते पण अवाई पुरवत नाही.   उन्हांतून करून येतो सुरापान, त्याचे क्रोधाचे नाही प्रमाण   आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा   असल्या (असेल त्या) दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां (नसेल त्या दिवशीं) शिमगा   आला आरोप खर्‍यावर तरी तो नाही भिणार   दोन बायकांचा दादला आणि सुख नाही जिवाला   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   परस्वाधीन जिणें (धन) आणि पुस्तकी विद्या कामास येत नाही   भद्र्या or भद्र्या कपाळाचा   धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत   कपाळाचा डाग   उद्योगाचा त्रास, करतो सदा आळस   श्रीखंड-श्रीखंडाचा बेत, दह्याला त्रास   डोळ्याचा त्रास-दबा   प्रेम प्रसंगाला जुमानीत नाही   ओच्या नांवाने शून्य काढतां येत नाही   करतां पुरवेल पण सांगतां पुरवत नाही   कुत्र्यानें शेंपटी हालविली नाही तर शेंपटीनेंच कुत्रें हालविलें   घरावर नाही कौल, रिकामा डौल   चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्‍के, पोट भरले नाही काज   म्हातारीनें कोंबडें लपविलें म्हणून उजेडायचें राहात नाही   कोंबडा नेला डोंगरा म्‍हणून का दिवस उगवत नाही?   काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची   खर्च लागे निरंतर, मिळकतीस नाही आधार   उष्‍ट्या हातानें कावळा हांकणार नाही   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही   घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी   खाजवयाला तुर्‍हाटी नाही अन्‌ कावळ्याला आवतण   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP