Dictionaries | References

करणें कुच, बोलणें उंच

(गो.) प्रत्‍यक्ष हातानें काम थोडेच करावयाचे पण तोंडानें गप्पा मात्र फार मारावयाच्या
कृति थोडी पण बडबड फार करणार्‍या मनुष्‍याबद्दल योजतात. निवळ तोंडपाटिलकी करणें
हातानें फारसे न घडणें
उगाच प्रौढी मारून प्रत्‍यक्ष फारसे न करणें. -आजोच २०४.

Related Words

उभा करणें   फरक-फरक करणें   हातापायांची गठडी करणें-बांधणें   विसरत बोलणें   वखवख-वखवख करणें   वळतें करणें   सात पांच करणें   आर्ये करणें   स्वतः-स्वतःची स्वतः पूजा करणें   सार-सार करणें   चांदी करणें   निकर करणें   मखलाशी-मखलाशी करणें   पदरमोड करणें   उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड   उरावर हात ठेवून सांगणें-बोलणें   (वर) पुष्पांजलि करणें-देणें   लवणभंजन करणें   अवगणना - अवगणना करणें   पैंबदी करणें   खाऊन खाऊन गोबर करणें   नवा जुना करणें   घरीं करणें   सासर-सासर माहेर करणें   बोट-बोट करणें-दाखविणें   बाजार करणें   बरबाद-बरबाद करणें   ध्वनी करणें-लावणें   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   हुरुरु-हुरुरु करणें   शिक्का-शिक्का मोर्तब करणें   फलटणी पारायण करणें   कमरबस्‍ती करणें   देखली बुधी करणें   तृणाची शेज करणें   घराचे घरकुल करणें   मांडीचे उसे करणें   मूठ दाबणें-चेपणें-गार करणें-भरणें   बडे लोकांचें मागणें, गरिबांस संकुचित करणें   आपलें नाक कापून दुसर्‍यास अपशकून-अवलक्षण करणें   चलाचलीके राहमें, कुच भलाभली करलो   बोलणें फोल झालें । डोलणें वायां गेलें ॥   मूर्खाचें बोलणें, तरंगाप्रमाणें   निंबलोण करणें   मोकळा-मोकळा कंठ करणें-करुन रडणें   खितखित करणें   दोन जिवांचा निवाडा करणें   ठयां करणें   स्वारी-स्वारी करणें   हालवून खुंटा बळकट करणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP