Dictionaries | References

करायला गेली पर, तवई आली वर


[ पर = प्रकार
तवई = तवा.] खाण्याचा एखादा नवीनच प्रकारचा पदार्थ करावयास निघाले असतां तवाच उपडा व्हावा किंवा असा काही भलताच प्रकार व्हावा अशी गत. एक करतां एक होणें. ‘तवई’ बद्दल ‘तिवई’ शब्‍दहि येतो.

Related Words

तवई   आली लागून ओलि गेलि   चोर तर चोर आणि वर शिरजोर   खोटा तो खोटा आणि वर फुकाचा ताठा   वर पाहणें   गायी आल्‍या काय व गाढवें गेली काय सारखेंच   माझेंच नाक वर   बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें   घरीं आली मावशी, त्‍या दिवशीं एकादशी   (वर) पाय येणें   लटका पण-पर नेटका   जिकडे-जिकडे गेली बाला, तिकडे खासा खबळा   बिब्बा-(वर) बिबा घालणें-फासणें   वर वर मिळताः लग्न कोण करता   (वर) माती ओढणें   आप काया दुःखी, पर काया सुखी   छान छोक, पर मध्यें भोंक   धर्मांत (धर्मानें) दिलें नेसायला आणि परसांत गेली मोजायला   देवाची गेली घांट, तर गुरवाचें गेलें चर्‍हाट (झ्याट)   करनकर्‍याचा वसा, घरांत आली अवदसा   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   गेली वीरसरी। मग त्‍यास रांड मारी।।   जिथपर्यंत-पावेतों-वर   आली धाड महारवाड्यावर   सासरीं आली, चूत विसरली   झाली साठ, कीं आली काठीशीं गांठ   (वर) तलवार धरणें   चावडीबाहेर (वर) बोंब मारायला पाटलाची परवानगी नको   आधींच सोन्याचे, त्यांत (वर) जडाबाचें   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   रामोशी-रामोशाची जात, खालीं सागोती वर भात   शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं   कोठपर्यंत-पावेंतो-वर   राव राव गेले रणीं आणि भागूबाईची आली पर्वणी   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   काखा वर करणें   वार्‍या वर वरात, भुसावर चिठठी   घाईने वर चढतो, तो त्‍वरित खालीं येतो   औषधावांचून खरूज मेली (गेली)   केली उधळपट्टी, हातीं आली नरोटी   हेवा दावा, नकटी गेली चांगदेवा   अल्प पीडा मनीं आली तरी न मानी   हौसेनं केला वर त्याला भरला हिंवज्वर   रस्त्याची वटवट रिकामी, घरीं आली मामी   वेळ आली पण काळ नाहीं आला   तीळ खाल्‍ला तिळाइतकी भूक गेली   बायको माझी गुळाची भेली, म्हातारी मेली तर पीडा गेली   भरली माझी डिचकोली, फाटली माझी चिंधकोली, असा माझा गोहो, नीत वर जावो   आगसली ती मागसली, मागसली ती कापुसली (मागून आली ती गरोदर झाली)   कुठपर्यंत पावेतों-वर   काख - काखा वर करणें   जेथपर्यंत-पावेतों-वर   सासूसाठीं वेगळीं झाली, सासूच पुन्हां वांटयास वांटणीस आली   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP