Dictionaries | References क करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार, राखेल त्याचे घर व खपेल त्याचें शेत Meaning Key Pages Related मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | स्वतःच्या कष्टावर, प्रयत्नावर, कर्तबगारीवर संपत्ति इ. अवलंबून असते. ऐदी माणसाला काही प्राप्ति किंवा सत्ता नसते. Related Words SUGGEST A NEW WORD! करील तोंवर शेती, नाहींतर माती अघाडी शेत दुघाडी मळा ज्याचा दर्या, त्याचें वैभव करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार, राखेल त्याचे घर व खपेल त्याचें शेत कोळश्यांक दर आयली म्हुण घर जळचें? ज्याचे जवळ पैका, त्याचे बोल ऐका उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें घोवानें जोडले, बायल्येनं संभाळले, घर थरले मिरासीचें म्हूण शेत। नाहीं देत पीक उगें दुभत्याचें घर अल्प भाग्य अभिमान, त्याच गर्वै त्याचें मरण त्याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल उभें कुसळ व आडवें मुसळ आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।। कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं असुदी व अबादी जो निगुर्या त्याचें तोंड सकाळी पाहूं नये पायांत पाय, त्याचा जन्म व्यर्थ जाय मैत्री-मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग एका पेण्यान घर शिवप एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही ज्यांना भूतकाळ नाहीं त्यांना वर्तमानकाळ व भविष्यकाळ कोठून असणार आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें ज्याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी आल्यागेल्याचें घर नको क्षमा कृतघ्नाची, करील हानि सत्त्वाची राजा करील ती पूर्व (दिशा) घर ना दार, आणि देवळीं बिर्हाड अंधळा व्यभिचारी स्वतःचें घर मारी शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु उंदीर मावेना बिळीं, त्याचे पुच्छीं तृणपुली कोणी आपले दोष न छेडी, त्याचें पुन्हां आचरण करी वाटेचा वाटसरु, त्याचें नशीब कशाचें थोरु गरीबाला बहु मुलें होती, त्याची चिंता ईश्र्वराला असती घरोघर पिकले मोती तर त्याचे मोल काय होतें छिद्र सांगे ज्यास, त्याचा होय दास आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा घरोघर पिकले मोती, तर त्याची किंमत काय होती ज्याचे अंगी नाही पाणी, त्याचा जीव मेल्यावाणी चिमूटभर कथा व कंठाळभर नमन कानामागून आले व तिखट झालें बापानें केलें नांव व मुलानें वाहविलें गांव साम्राज्याचें अडलें व आमचें फावलें बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं शेळीचें शेंपूट अब्रुहि झाकीना व माशाहि वारीना सोन्याची परीक्षा आगींत घ्यावी व आप्तांची परीक्षा विपत्तींत करावी समुद्रीं मासे व घरीं भरवसे : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages | Show All श्री नवनाथ भक्तिसार - अध्याय ३५ श्री नवनाथ भक्तिसार - अध्याय ३५ अध्याय ५३ अध्याय ५३ झाशीची राणी इचा पोवाडा झाशीची राणी इचा पोवाडा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय २५ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय २५ वा खंड ३ - अध्याय ४८ खंड ३ - अध्याय ४८ बृहत्संहिता - अध्याय ९४ बृहत्संहिता - अध्याय ९४ श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय तेरावा श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय तेरावा ग्रामगीता - अध्याय दहावा ग्रामगीता - अध्याय दहावा प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ४६ वे प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ४६ वे सखूबाई शिंदीचा पोवाडा - करूनि गेली राज ह्याराज सक... सखूबाई शिंदीचा पोवाडा - करूनि गेली राज ह्याराज सक... ग्रामगीता - अध्याय आठवा ग्रामगीता - अध्याय आठवा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४१ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४१ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ३९ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ३९ वा कार्तिक माहात्म्य - अध्याय ३३ कार्तिक माहात्म्य - अध्याय ३३ अनुच्चारित अनुस्वार - विभक्तिविचार अनुच्चारित अनुस्वार - विभक्तिविचार कार्तिक माहात्म्य - अध्याय २५ कार्तिक माहात्म्य - अध्याय २५ अध्याय ५४ अध्याय ५४ बालाजी माहात्म्य - भाग १० बालाजी माहात्म्य - भाग १० बोधपर अभंग - ४८२१ ते ४८३० बोधपर अभंग - ४८२१ ते ४८३० प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ४५ वे प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ४५ वे स्कंध ४ था - अध्याय ८ वा स्कंध ४ था - अध्याय ८ वा बृहत्संहिता - अध्याय ३ बृहत्संहिता - अध्याय ३ कार्तिक माहात्म्य - अध्याय १८ कार्तिक माहात्म्य - अध्याय १८ श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय २० वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय २० वा श्री किसनगिरी विजय - अध्याय सातवा श्री किसनगिरी विजय - अध्याय सातवा खंड ६ - अध्याय ३२ खंड ६ - अध्याय ३२ जगदंबेचा केदार जगदंबेचा केदार शिवचरित्र - लेख ६९ शिवचरित्र - लेख ६९ कृष्णचरित्र २ कृष्णचरित्र २ विप्र गोविंदकृत शिल्पशास्त्र विप्र गोविंदकृत शिल्पशास्त्र ग्रामगीता - अध्याय सहावा ग्रामगीता - अध्याय सहावा कार्तिक माहात्म्य - अध्याय ३४ कार्तिक माहात्म्य - अध्याय ३४ ग्रामगीता - अध्याय एकोणचाळीसावा ग्रामगीता - अध्याय एकोणचाळीसावा खंड ७ - अध्याय ६ खंड ७ - अध्याय ६ स्फुट प्रकरणें - अभंग ५ वा स्फुट प्रकरणें - अभंग ५ वा फाल्गुन वद्य १३ फाल्गुन वद्य १३ बालक्रीडा - अभंग १६ ते २० बालक्रीडा - अभंग १६ ते २० जानेवारी २३ - नाम जानेवारी २३ - नाम श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ४० वा श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ४० वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४० वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ४० वा कार्तिक माहात्म्य - अध्याय ८ कार्तिक माहात्म्य - अध्याय ८ प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १४८ वे प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १४८ वे शिवभारत - अध्याय चौदावा शिवभारत - अध्याय चौदावा खंड ३ - अध्याय ९ खंड ३ - अध्याय ९ नागपूरकर चिमणाबापू भोसल्याचा पोवाडा - शिपाई चाकरी गेले नागपुराल... नागपूरकर चिमणाबापू भोसल्याचा पोवाडा - शिपाई चाकरी गेले नागपुराल... अध्याय ५ अध्याय ५ प्रसंग चवथा - आत्म्यास कुडीबरोबर विषयोपसर्ग प्रसंग चवथा - आत्म्यास कुडीबरोबर विषयोपसर्ग प्रस्तावना आणि चरित्र प्रस्तावना आणि चरित्र खंड ८ - अध्याय ४१ खंड ८ - अध्याय ४१ धर्मसिंधु - निषिद्ध नक्षत्नादिकांचा अपवाद. धर्मसिंधु - निषिद्ध नक्षत्नादिकांचा अपवाद. | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP