Dictionaries | References

करूं जावें एक आणि होतें भलतेंच

मनानें एक योजावे तो भलतेच होते. करूं जातां एक, प्रारब्‍ध घडवी अनेक पहा.

Related Words

पहिले गाना फिर खाना बाद एक दिन जाना   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   एक शेजारी, बारा वैरी   चूल आणि मूल   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   एक नकार छत्तीस विघ्नें वारी   कावळ्याचें होतें हंसणें, बेडकाचा जातो जीव   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   लोकांचें वाईट चिंतलें कीं आपलें अगोदर वाईट होतें   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   एक जीव सदाशिव   तीर्थाच्या आटीं, एक भक्तीची कसोटी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP