Dictionaries | References

करे तो बीस पचीस, नाहि तो चक्की लेकर पीस

कर्तबगारी करावयाची असेल तर २०।२
वर्षांच्या उमेदींत करावी, नाहींतर जन्मभर दळत बसावें. एकदां पराक्रमाची ज्वानी गेली कीं जन्मभर एकच कष्टाचा धंदा.

Related Words

नर करणी करे तो नरका नारायण हो जाय   आळशाक भिकणां भाज म्हळी, तो म्हणटा, हरवीं खाल्यार चड बरीं   ज्‍याची चांगली कीर्ति, तो मेला तरी भूरवरतीं   तो   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   पोहरा देईल तो विहिर दाखवील   नामदार तो नम्र फार   तळें राखील तो पाणी चाखील   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   ज्‍यास नाहीं साळी, तो करी आईची टवाळी   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   भडभडया-भडभडया तो कपटीद नसतो   मन नाहीं राजी, तो क्या करेगा काजी   ज्‍याचे हातीं ससा, तो पारधी   मनमें चंगा तो काठेवाडमें गंगा   म्हणेल तो चुकेल   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   हात (ता-तो) फळी   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे   गूळ चोरावं तो पाप, तूप चोरावं तो पाप   आपण भला तो जग भला   उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो   खरे बोलेल तो उपाशी मरेल   माली सठयो फुललेशे, कांइ चोटलि तो नहीं लेशे   रांड, भांड, भैंसा, बिघडे तो होय कैसा?   पाजीचा झाला गाजी तरी अखेरीस पाजी तो पाजीच   न जाणे समय कैसा लोटावा, तो पूर्ण दुःखी समजावा   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   चांगला समागम, तो जाणा उत्तम   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   जो चढेल, तो पडेल   हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   हौदसे गयी, तो बुंदसे आती नहीं   मौन-मौन धारण करतो, तो शहाणा दिसतो   खोटें बोलेल तो तीनदां जेवील   बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत   उफराटें करतो, तो मूर्ख दिसतो   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP