Dictionaries | References

कांहीं आपाचें बळ, कांहीं बापाचें बळ

प्रत्‍येक गोष्‍ट आपण एकट्यानेच करू म्‍हटले तर जमत नाही. प्रसंगी थोडेसे स्‍वतःचे बळ नि थोडीशी दुसर्‍याची मदत घेऊन काम करावे लागते. संहतिः कार्यसाधिका।

Related Words

मूर्ख कांहीं सुचवितो, सुज्ञा उपयोग होतो   बळ आसिल्ल्यालो कारभार   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   कांहीं आपाचें बळ, कांहीं बापाचें बळ   बळ धरणें   शेजीनें कोंबडा झांकला म्हणून कांहीं उघाडण्याचें राहत नाहीं   पैसे कांहीं झाडाला लागत नाहींत   सुंभ जळे पण बळ न जळे   कांहीं कांहीं   निर्बळाचें बळ राजा   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   कांहीं एक न लागणें   धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत   दादाचें बळ वहिनी जाणे   बछडा-बछडा खुंटेके बळ नाचता है   दादाचें बळ वहिनीस माहीत   कांहीं बोलों नये ऐसें   कांहीं सोन्याचा तर कांहीं सवागीचा गुण असणें   खर्‍याला कांहीं भय नाहीं   बापाचें बारसें जेवणें   प्रेम आणि युद्ध यांत कांहीं केलें तरी चालतें   धर्मशाळेचें उखळ, पाहिजे त्यानें खर्चावें बळ   जिकडे बळ, तिकडे न्याय   जेथे बुद्धीचे बळ, तेथें इच्छा नमून राहे   ज्याचें दळ त्याचें बळ   पुत्रशोक आटला, बळ स्वर्गी भेटला   रति-रति इतकी दरज असतां शत्रूस बळ फार येतें   खालीं लवावें तर कांहीं मिळावें   नव्हे कर्म ना धर्म ना योग कांहीं ।   राजाला राज्य (राज्यपद) मिळालें तरी बटकीचें बटिकपण कांहीं सुटत नाहीं   गुळाची गोडी कांहीं खाल्‍ल्‍यावांचून समजणार आहे?   काम कांहीं सरेना, फुरसत कांही मिळेना   आशा मेल्यावरी, कांहीं न राहे माघारी   कांहीं मेळवी, मग जेवी   कशांत कांहीं नाहीं, बुधवारचें लग्‍न   कांहीं न होतेला   कांहीं न होतेला-नव्हतेला   मथुरेचा पेढा कांहीं निराळा   जिवाची केली लाही, त्‍याचें तुला कांहीं नाहीं   नायकिणे३ए-कसबिणींच्या कांहीं खाणी नसतात   दुःखास उपाय कांहीं, शांतीशिवाय नाहीं   राजाला आला चांदकोत, बटकी कांहीं सुटेना   पोटासाठीं अंगीकारी भिक्षा, ती कांहीं महानुभावी दीक्षा?   अपराध नसतां कांहीं क्षमेचें कारण नाहीं   जो जातांना त्‍वरा करतो, तो घेतांना कांहीं विसरतो   कशाला कांहीं घडे, सासूसाठी जांवाई रडे   न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक   कांहीं नसो पण पाटील दादला असो   लुटीचे गहूं आणि बापाचें श्राद्ध   तुझें तें माझें, माझें तें माझ्या बापाचें!   औषध नाहीं, मृत्‍यूस कांहीं   क्षुधित-क्षुधितास अभक्ष कांहीं नाहीं   कांहीं सोन्याचा तर कांहीं सवागीचा गुण असणें   धर्मशाळेचें उखळ, पाहिजे त्यानें खर्चावें बळ   बळ   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP