Dictionaries | References

काजीजी दुबले क्यौं? तो दुनियाकी फिकीर लगी है


आपला ज्या गोष्टीशीं अर्थाअर्थी संबंध नाहीं त्या गोष्टीबद्दल फिकिर बाळगण्याचें किंवा तींत लुडबुड करण्याचें आपणास कांहीं कारण नाहीं. तु ० -कांग बाई रोड तर म्हणे गांवाची ओढ.

Related Words

लढो बाप रोटी पकती है !   आळशाक भिकणां भाज म्हळी, तो म्हणटा, हरवीं खाल्यार चड बरीं   नर करणी करे तो नरका नारायण हो जाय   तो   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   नामदार तो नम्र फार   पोहरा देईल तो विहिर दाखवील   तळें राखील तो पाणी चाखील   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   आपने आपने ख्यालमे सबही मस्त है   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   मन नाहीं राजी, तो क्या करेगा काजी   ज्‍यास नाहीं साळी, तो करी आईची टवाळी   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   भडभडया-भडभडया तो कपटीद नसतो   सोनेकी चेडी (चिडिया), हात लगी है   हात (ता-तो) फळी   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   अल्ला यार है बेडा पार है   है   बछडा-बछडा खुंटेके बळ नाचता है   गूळ चोरावं तो पाप, तूप चोरावं तो पाप   रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   सोया-सोया मुवा, बराबर है   वली-वल्लीको वल्लीही पछानता है   कानमें तेल डाल बैठे है   बम्मन-बम्मनकी गई बछडी, रावणकी गई लंक, दोनो दुःख समान है, ओ राजा ए रंक   बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत   उफराटें करतो, तो मूर्ख दिसतो   मौन-मौन धारण करतो, तो शहाणा दिसतो   खोटें बोलेल तो तीनदां जेवील   हौदसे गयी, तो बुंदसे आती नहीं   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   चांगला समागम, तो जाणा उत्तम   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   आपण भला तो जग भला   जो चढेल, तो पडेल   हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   गद्धेभी जवानीमें, भले मालूम देते है   बियाह-बीयाह न कीया, बराततो देखी है   सोना-सोतेको सोता, कब जागता है   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP