Dictionaries | References

काडीआड डोंगर


वरप्रमाणेंच. दोन गोष्‍टीमध्ये काडीचे अंतर असले तरी डोंगराएवढे समजावे.

Related Words

डोंगर   काडीआड मर्यादा   ईश्र्वराच्या नांवावर डोंगर तरतात   उरी डोंगर घेणें   उरीं डोंगर पुरीं काट्या (काड्या) घेणें   डोंगर व्याला, उंदीर झाला   डोंगराक सुत घालां, आयल्‍यार डोंगर आयलो, ना जाल्‍ल्‍यार सूत गेलें   इकडचा-ला-इकडचा डोंगर तिकडे (इकडे) करणें   (गो.) डोंगर विलो अनि उंदीर जालो   राई-राईचा डोंगर-पर्वत करणें   दुरुन डोंगर साजराः दुरुन डोंगर साजरा, जवळ जातां काजरा   डोंगर करती आटापिटा, हातीं लागे उंदीर पोरटा   दुरून डोंगर साजरा, जवळ गेले की कांट्याकुट्या (जवळ जातांना काजरा)   काडीआड डोंगर   काडीआड गेला, तो पर्वताआड गेला   दुःखाचे डोंगर, पर्वत   दुरुन डोंगर साजरे आणि म्हणे माझें घर बरें   पायाखालीं जळतें आणि डोंगरी-डोंगर विझवावयास वांवतो?   डोंगर पोखरला, उंदीर निघाला   इकडचा डोंगर तिकडे करणें   दुरून डोंगर साजरा   डोंगर पोखरून उंदीर काढणें   डोंगर कोरला, उंदीर काढला   काजळाचा डोंगर   डोंगर महंमदाकडे नाही आला तर महंमद डोंगराकडे जाईल   सुतान डोंगर खेडावप   डोंगर कोरून-पोखरून उंदीर काढला   दुरुन डोंगर साजरे वाटे, आणि जवळ जातां कांटे भेटे (कांटेकुटे)   काडीआड डोंगर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP