Dictionaries | References

कानाला खडा लावणें

कानाच्या पाळीमागे खडा लावून दाबून धरण्याचा पूर्वी एक शिक्षेचा प्रकार होता त्‍यावरून स्‍वतःला अद्दल घडल्‍यामुळे पुन्हा एखादी मूर्खपणाची गोष्‍ट न करणाराबद्दल निश्र्चय करणें. ‘एकएकदां माणसाला ठेंच लागते. पुनः कानाला खडा लावून घेईन !’-पकोघे.

Related Words

नाकदुराया-धुर्‍या काढायला लावणें   जीव लावणें   कपाळीं कांटी लावणें   खडा-डो   कानाला खडा लावणें   दिवसा मशाल लावणें   चालतीस लावणें   वाटे-वाटेस लावणें   मन घालणें देणें-लावणें   मिठाचा खडा टाकणें   तिरफटुन लावणें   काडीनें औषध लावणें   पेंढी वळणीला लावणें   हिंगाचा खडा   खडा मसाला   निकाल लावणें   कामी लावणें   कंठास हात लावणें   कानाशीं कान लावणें   अंगास लावणें. लादणें   ससेमिरा-ससेमिरा मागें लागणें-लावणें   खडा फुटणें   काडेपेरें लावणें-लावून पाहाणें   बोंडें वेंचायला लावणें   बाभळीस कांटा लावणें   नाकाला जीभ लावणें   पद्धत लावणें-जमविणें   वाटाण्याच्या अक्षता लावणें   उरास ऊर लावणें   कण्या खाऊन मिशांस तूप लावणें   कपाळावर (कपाळाला, कपाळीं) हात मारणें-लावणें   दांतीं तृण धरायला लावणें   लोढणें मागें लागणें-लावणें   खडा घाट   खडान् खडा माहिती   नांव सांगणें-लावणें-घालणें-देणें   हात धरुन काढून लावणें   कुबेराला भीक मागायला लावणें   नख लागत नाहीं तेथें कुर्‍हाड लावणें   दंडाला माती लावणें   पोटाला कुंकू लावणें   लाज लावणें   बगाड-बगाड घेणें-लावणें   फांसाला तांब्या लावणें   पांवडयावर-पावंडाखाली-हांकणें-लावणें-धरणें-चालविणें   अंडास लोणी लावणें   अटकेवर झेंडा लावणें   तगी लावणें   शिरातोरा-शिरातुरा लावणें-दाखविणें-मिरवणें   तोंडी लावणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP