Dictionaries | References

काम कामाचा गुरु

काम करीत गेल्‍यानें ते करण्याची संवय होते व हळूहळू त्‍यामध्ये प्राविण्यहि येते. कामास आरंभ केल्‍यास ते कसे करावयाचे हे सुचत जाते. -गांगा २७३. तु०-गादी काम शिकवते.

Related Words

काम कांहीं सरेना, फुरसत कांही मिळेना   खांदाडीस मेखा देऊन काम करणें   काम निर्लज्‍जेचें करावें, तसें ऐकून घ्‍यावें   असेल दाम तर उचललें (उरकले) काम   अजगरासारखा लोळत पडला सार्‍या कामाचा भणका झाला   काम नसतां उदास, बहु कामानें न आयास   आपले काम आपण करणें, दुसर्‍यावर चित्त न देणें   फुलवणें-फुलवून काम करुन घेणें   उण्या माणसा दुणें काम   गव्हाची कणिक होण्याइतके काम   कामाचा राडा उपसणें   बोभाट-काम थोडें, बोभाट मोठी   दोन वेळा काम केलें सहज होतें चांगलें   पिढयाचें काम   घाण्या बैलाक घुंवंचें काम   काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची   हाराभर काम आणि भाराभर दाम   जो उशीरानें उठे, त्‍याचें काम शेष सांठे   काम चांगले आरंभले म्‍हणजे समजा अर्धे झालें   काम मनावर घेणें   कामांत काम करून घेणें-उरकणें   हून्नारी-हुन्नारी हून केल्यारी काम ससार जाता   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   काम करतल्‍याची फाट आनी जेवतल्‍याचे तोंड पळौं नाका   चांगले खातो पितो, तो काम चांगलें करतो   कोल्‍ह्याचे पडले काम, डोंगरावर घेई आराम   भाडयाचें घोडें नडलें, मालकाचें काम अडलें   कोणतेहि काम वगेनें होतें किंवा रगेनें होतें   काबाड कष्ट - काम   कुसरीचें काम   सगळा-सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   सर्व गुरु भाऊः कामा न येऊं   सुरु खुरु-सुरु खुरु आणि नकटयाचा गुरु   तूं कर वटवट-कटकट, मी आहे निगरगट्‌ट, माझा गुरु बळकट   अटींचें काम   (काम) नरम करणें   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?   दाम करी काम, बिबी करी सलास   खायला मिळेना आणि काम सरेना   काम V.   अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम   नोकर काम करतो आणि धनी पैसे वांचवितो   दुडु करता सगळे काम, लोक करता माका सलाम   काम सरो, वैद मरो   हयगय-हयगीनें काम ठेविलें, तें समजा व्यर्थ गेलें   काम काडीचे नाहीं, फुरसत घडीची नाहीं   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें   मरमर काम करणें   उपयोगी आणि सुंदर, त्यांचे काम निरंतर   अटींचें काम   अणीबाणीचें काम   अंधळा गुरु बहिरा चेला   उचललेले काम   उण्या कामा दुणे दाम, आळशी माणसाला दुप्पट काम   उण्या माणसा दुणें काम   उभें काम   कमरमोड काम   कळास काम   कवीस गुरु आहे पण उपज अंगस्‍वभाव   कुसरीचें काम   काढल्या कामाचा   काबाड कष्ट - काम   काम   काम II.   काम III.   काम IV.   काम V.   किरकोळ काम   कोण कोणाचा गुरु, कोणकोणाचा चेला   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   कोणी नाही कुणाचा गुरु, कोणी नाही कोणाचा चेला (आणि भलताच धमकावी त्‍याला)   कोरडें काम   खांदाडीस मेखा देऊन काम करणें   गुरु   गुरु II.   गुरु III.   गुरु उभ्यानें मुतूं लागले की शिष्यमंडळ (लिंग) धरुन मुततात   गुरु गुरु विद्या, शिर शिर (सरसर) अक्‍कल   गुरुगेलि विद्या गुरु मात्‍यारि आइलि   गुरु लोभी चेला लालची   घाण्या बैलाक घुंवंचें काम   जसा गुरु, तसा चेला   जैसा दाम, वैसा काम   जीव खाऊन काम करणें   जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्‍यां गुरु केला जाण   तूं कर वटवट-कटकट, मी आहे निगरगट्‌ट, माझा गुरु बळकट   दुःखीं आठवे राम, सुखीं बातांचें काम   देख्या गुरु, कां शेक्या गुरु   दुद चोयिल्या माज्राक दुदगळि चोंवचे काम ना   दर्शनी काम   दाम तसें काम   नखांबोटांवर काम करणें   नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं कारण-प्रयोजन-काम   नाजूक काम   परवडीचें काम   परात्पर गुरु   पानी पानी छानकर, गुरु करना पछानकर   पारोसें काम   फेस्तापुढें काम   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP