Dictionaries | References क कायदे सदा फिरती, आजचे उद्यां नसती Meaning Key Pages Related मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | कायदे हे वारंवार परिस्थितीप्रमाणें बदलत असतात. जशी परिस्थिति आढळून येईल त्याप्रमाणे नवीन नवीन कायदे तयार होतात व जुने रद्द होत जातात. Related Words SUGGEST A NEW WORD! सदा कायदे सदा फिरती, आजचे उद्यां नसती कायदे बहूत, न्याय थोडक्यांत आशा जनीं नसती, छाती फुटूनियां जाती जेथें लढाई चालती, तेथें कायदे बंद होती आज उद्यां करणें आली हिंमत, सदा मुफलस आबईचे झाड पासलें, सदा तोंड वासलें आजचे मरण उद्यावर ढकलणें गाय मारकी असती, तिची शिंगे लाब नसती गांड नसती तर पीर झालों असतों अवघ्यांची मति, एकसारखी नसती हाताचीं पांची बोटें सारखीं नसती कोठें नसती उठाठेव नकोरे नको जन्म तो रे भटाचा। कदां तृप्ति नाहीं सदा दीन वाचा॥ वार्यावर ज्याचें पान, त्याचा सदा अपमान निर्लज्जः सदा सुखी मूर्खाचा दास, सदा उदास जेथें कायदे फार, तेथें दोष अनिवार कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल आचरतां दांभिक भक्ती, दोहीकडून खरी नसती उंसाचा गाळ, माशा फिरती रानोमाळ फिरती आज मरा आणि उद्यां धर्म करा धनलोभ दाविती, सज्जनांचीहि दृष्टि फिरती आज नगद, उद्यां उधार एक उद्यां म्हणे, तर दिवस दुणे आज अंबारी तर उद्यां झोळी कुंभाराची सून आज ना उद्यां उकिरड्यावर येणार कामांत चूर दिसती, कांहीं करीत नसती तुटली मैत्री जडली जाती, अखंडित चालत नसती रडती बायको व हांसता पुरुष, यांची करावी सदा सांड जो करी सदा धंदा, त्याचा लाभ असे बंदा भुकी तो सदा सुखी आपले सत्यानें, सदा भिऊन वागणें पर आस, सदा निरास कामापुरता मामा आणि घरी सदा रिकामा पर की आस, सदा निरास कारटे पोरटे, सदा चोरटे संपत-संपत भारीः सदा लोकांच्या दारीं सदा असावें महाराष्ट्रीं, गंगातीरीं आळशी आणि दिवाळखोर, त्यांचे सदा रडकें (रडे) पोर चांगली असतां संगत, जीव राहे सदा शांत एकभुकी सदा सुखी सात लुगडीं सदा उघडी खाऊन पिऊन ओढळ, सदा तोंड धुवून निढळ उद्योगाचा त्रास, करतो सदा आळस अति उदार तो सदा नादार भक्ताच्या कामकाजीं, देव सदा राजी अभाग्य - अभाग्य मासळीतें गळीं मांस सदा मिळतें : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages | Show All वैधानिक अधिकारांची विभागणी - कलम २४५ ते २५१ वैधानिक अधिकारांची विभागणी - कलम २४५ ते २५१ विशेष तरतुदी - कलम ३६९ ते ३७० विशेष तरतुदी - कलम ३६९ ते ३७० अध्याय १४ वा - श्लोक २६ ते २७ अध्याय १४ वा - श्लोक २६ ते २७ ग्रामगीता - अध्याय आठवा ग्रामगीता - अध्याय आठवा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय १७ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय १७ वा दीपप्रकाश - पंचदश किरण दीपप्रकाश - पंचदश किरण अंगार्याचा उत्सव - ध्यानयोग अंगार्याचा उत्सव - ध्यानयोग श्रीसिध्दान्तबोध - अध्याय १५ वा श्रीसिध्दान्तबोध - अध्याय १५ वा आणीबाणीसंबंधी तरतुदी - कलम ३५७ ते ३५८ आणीबाणीसंबंधी तरतुदी - कलम ३५७ ते ३५८ श्रीकृष्ण कथामृत - सतरावा सर्ग श्रीकृष्ण कथामृत - सतरावा सर्ग श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ४९ वा श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ४९ वा वैधानिक अधिकारांची विभागणी - कलम २५२ ते २५५ वैधानिक अधिकारांची विभागणी - कलम २५२ ते २५५ दामा कोंडदेवकृत सिद्धांतसार दामा कोंडदेवकृत सिद्धांतसार आश्विन शुद्ध ७ आश्विन शुद्ध ७ हरिविजय - अध्याय ६ हरिविजय - अध्याय ६ शीला जोशी - आज सुखाची मैफल झडली जुळल... शीला जोशी - आज सुखाची मैफल झडली जुळल... तिरसूल तिरसूल आणीबाणीसंबंधी तरतुदी - कलम ३५३ ते ३५५ आणीबाणीसंबंधी तरतुदी - कलम ३५३ ते ३५५ सर्वसाधारण - कलम १२, १३ सर्वसाधारण - कलम १२, १३ राज्यघटना - अनुक्रमणिका राज्यघटना - अनुक्रमणिका शिवचरित्र - लेख ७ शिवचरित्र - लेख ७ भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार - कलम ३०१ ते ३०७ भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार - कलम ३०१ ते ३०७ अंक पहिला - प्रवेश तिसरा अंक पहिला - प्रवेश तिसरा मालमत्ता दावे - कलम २९८ ते ३०० मालमत्ता दावे - कलम २९८ ते ३०० जीवनमित्रास! - “चिरमित्र सखा सहोदर मम तू... जीवनमित्रास! - “चिरमित्र सखा सहोदर मम तू... भगवान गोपालकृष्ण - अध्याय १ ला भगवान गोपालकृष्ण - अध्याय १ ला श्यामची आई - रात्र छत्तिसावी श्यामची आई - रात्र छत्तिसावी मंदार मंजिरी - सदा सुवेला सुकृता मंदार मंजिरी - सदा सुवेला सुकृता भाग १४ क न्यायाधिकरणे - कलम ३२३ क ते ३२३ ख भाग १४ क न्यायाधिकरणे - कलम ३२३ क ते ३२३ ख शेतकर्याचा असूड - पान १५ शेतकर्याचा असूड - पान १५ श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय २२ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय २२ वा दुर्मुखलेला दुर्मुखलेला श्रीकृष्ण कथामृत - तिसरा सर्ग श्रीकृष्ण कथामृत - तिसरा सर्ग पोवाडा - मारवाडी पोवाडा - मारवाडी फाल्गुन वद्य ११ फाल्गुन वद्य ११ जानेवारी ३१ - नाम जानेवारी ३१ - नाम भगवंत - नोव्हेंबर २७ भगवंत - नोव्हेंबर २७ समओवी ज्ञानेश्वरी - अध्याय दुसरा समओवी ज्ञानेश्वरी - अध्याय दुसरा यशवंतराव होळकर - सुभेदार यशवंत कन्हेया सदा... यशवंतराव होळकर - सुभेदार यशवंत कन्हेया सदा... ग्रामगीता - अध्याय एकोणीसावा ग्रामगीता - अध्याय एकोणीसावा मेघा गायकवाड - तिला जगणं अधिक लांबलचक वा... मेघा गायकवाड - तिला जगणं अधिक लांबलचक वा... विष्णुधर्मोत्तरपुराणम् - प्रस्तावना विष्णुधर्मोत्तरपुराणम् - प्रस्तावना खंड २ - अध्याय ११ खंड २ - अध्याय ११ अध्याय आठवा - समास पहिला अध्याय आठवा - समास पहिला नामस्मरण - सप्टेंबर १९ नामस्मरण - सप्टेंबर १९ प्रियेचें ध्यान प्रियेचें ध्यान नामस्मरण - सप्टेंबर ३ नामस्मरण - सप्टेंबर ३ कृष्णाप्रार्थना कृष्णाप्रार्थना बोधपर अभंग - ५३५१ ते ५३६० बोधपर अभंग - ५३५१ ते ५३६० अष्टक १ - श्रीवक्रतुंड चतुरानन बालि... अष्टक १ - श्रीवक्रतुंड चतुरानन बालि... | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP