Dictionaries | References क कावळा करते कोय कोय, तूं माही होय होय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | (व.) कोय काय अथवा काव काव शब्द करून हा कावळाहि आपल्या समागमाला अनुमति प्रदर्शित करीत आहे. त्या अर्थी, हे स्त्रिये, तूं या वेळी माझी हो, मजसीं विवाह कर. समोरच्या घटनेचा ओढून ताणून आपल्या गोष्टीला अनुकूल असा अर्थ बसवून त्याच्या आधारावर नाते जोडूं पाहणाराला अनुलक्षून ही म्हण आहे. Related Words SUGGEST A NEW WORD! कावळा आणि ढापी तूं मुझकूं, तो मै तुझकूं न मागे तयाची रमा होय दासी। आंब्याची कोय तुरट लागे आणि रस गोड लागे तोनि तूं करि, चवतें हाव करनु दितां मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी राम तूं धणी, अन् शेजारीण पडली कणगीवाणी तूं रानोरान तर मी झाडोझाड अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण कावळा करकरला आणि पिंगळा बडबडला निष्ठुरतेपासून, सूड होय निर्माण मज्वा सारखी तूं जा अल्प - अल्प अपराध करी, शासन होय त्या परी कोय मारणुक आधीं करते सून सून, मग करते फुणफुण बापासि बाप न म्हणे (ऐशाला काय होय आजोबा) अमर्याद - अमर्यादेनें मौजा मारिती, होय पापाची भरती जी स्त्री मूळची वाईट, जपून न होय नीट तूं आलीस नटत, पण मला नाहीं बरें वाटत काका मामा केहेवाना, ने गांठे होय तो खावाना जें होय सहजानें, तें न करी जुलुमानें जों जों भिजे कामरी, तों तों भारी होय तमाखूकी निंदा करे होय इसका सत्यानाश एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें अन्न वस्त्र आणि पत उद्योगानें होय प्राप्त अपकारीं देतां उत्तेजन तेणें होय दुजें नुकसान एका पुष्पाचा हार, न होय तें सार आपल्याला जें प्राप्त न होय, त्याची आदावत करून काय कावळा बसला, फांदी तुटली देवी रडते हगतां, प्रसन्न होय गे भक्ता वाळूच्या कणाचा दोरा, कधीं न होय पुरा मी तूं करणें मित-मित होय व्यय तर न होई क्षय साधूसे साधू मिले तो होय दोन दोन बाता खोट्याच्या नांवाची होय माती, खर्याची वाढे कीर्ति चाबूक लगामाविना, घोडा न होय नीट जाणा होतां राज्यक्रांति, होय द्रव्याची प्राप्ति छिद्र सांगे ज्यास, त्याचा होय दास मूर्ख मोठी कल्पना करी, अल्प प्राप्त होय तरी हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll पुस करी हूस, माही येई लाहू, शिमगा म्हणे हळूच जाऊं दिवसभर चरते, मंगळवार करते तूं कर माझ्या पोळ्या, मी वळतें तुझ्या शेळ्या तूं कर वटवट-कटकट, मी आहे निगरगट्ट, माझा गुरु बळकट उष्ट्या हातानें कावळा हांकणार नाही तूं करीत जा कटकट ढवळा कावळा खुट्यावरचा कावळा कावळा सार्यांचा गू खाईल पण कावळ्याचा कोण खाईल दुधाच्या नित्य स्नानानें कावळा काळाच राहणार अशक्त असतांना, काम न होय जाणा खुंट्यावरचा कावळा जों जों भिजे कामरी, तों तों भारी होय : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP