Dictionaries | References

कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल

कुंभाराची सून मडक्‍याच्या भट्टीकरितां कचरा जमविण्यासाठी उकिरड्यावर येते. ते तिचे कामच असल्‍यामुळे ती नवीन असली तरी लवकरच तिला ते करावें लागून लोकांच्या नजरेस ती पडल्‍याशिवाय राहात नाही. कोणतीहि गोष्‍ट लपवून ठेवण्याचा कितीहि प्रयत्‍न केला तरी योग्‍य प्रसंग येताच यथाक्रम ती उघड झाल्‍याशिवाय राहात नाही. तेव्हां विशेष आतुरता कशाला दाखवावी?

Related Words

कुंभाराची सून मडकि विकूक रस्‍त्‍यारि येतलीच   कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल   सून-सून आली घराला आणि सासूसासर्‍याला आनंद झाला   ज्ञानाच्या गोष्टी भारी, सून सासूला मारी   सून सांगे गोष्टी, सासू अंगण लोटी   कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें)   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   कुंभाराची सून आज ना उद्यां उकिरड्यावर येणार   वारा येईल तसें उडवावें   लेक होईतों ल्यावें, सून येईतों खावें   नाकापेक्षां मोतीं जड, सासूपेक्षां सून अवजड   मीठ घालतचि कणु निबरु, सून हाडतचि मायिं निबरु   आज उद्यां करणें   कायदे सदा फिरती, आजचे उद्यां नसती   वारा वाजेल-येईल-वाहील तशी पाठ फिरविणें-पाठ देणें   सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं   कधींतरी मरणें आहेच, त्‍यांत आज काय आणि उद्यां काय   जाईल बुधीं, तो येईल कधीं   दैव येईल तेव्हां दरोडा पडेल   आळशामध्यें आळशी, सून आली घरासीं   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   जाग्‍याला खूण, सासर्‍याला सून   रंगभूमी-रंगभूमीवर उभा तरी रहा म्हणजे बोलतां येईल   आधी आईची सून, मग सासूची सून   सून गोटो खायना, मडकेंत काय ना   आज खाई तूप, उद्यां पाही रूप   आज अंबारी तर उद्यां झोळी   एक उद्यां म्हणे, तर दिवस दुणे   आज नगद, उद्यां उधार   आज मरा आणि उद्यां धर्म करा   कोळसिंदा-शिंदा-सुंदा-सुना-सून-सन   आज चांगले करील, तर उद्या कामास येईल   पाषाणाला घाम येईल, पण याला येणार नाहीं   सून नेकीची आणि कड घेते लेकीची   हाताला येईल तें   कुंभारणीची सून तुरतुर चाले आणि उकिरडा घोळे   काळ जातो क्षणाक्षणा। मूळ येईल मरणा ।।   ताकांत डेंगणें घातले, सून पिईना गिर्‍हाईक घेईना!   अधिक सून पाहुण्यापुढें   तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं   ज्‍याचें असेल मढें, त्‍याला येईल रडें   विहिरींत खारें तर पोहर्‍यांत कोठून येईल गोडें   घरासारखा गुण, सासू तशी सून   जें सकाळीं करतां येईल तें संध्याकाळपर्यंत लांबवूं नका   येईल तितकें बोलू नये व खावेल तितकें खाऊं नये   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   कोण दिवस येईल कैसा, नाहीं देहाचा भरंवसा   सासूसाठीं रडे सून l भाव अंतरीचा भिन्न ll   न (नणं दुल्याच्या कं (कर्ण(दूल्या जाचूं नको मला, तूं शिल पर घरां तर माझीच गत येईल तुला   आज चांगले करील, तर उद्या कामास येईल   आडांत नाही तर पोहर्‍यांत कोठून येईल   उद्यां   काळ जातो क्षणाक्षणा। मूळ येईल मरणा ।।   कोण दिवस येईल कैसा, नाहीं देहाचा भरंवसा   कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें)   घरासारखा गुण, सासू तशी सून   ज्‍याचें असेल मढें, त्‍याला येईल रडें   जें सकाळीं करतां येईल तें संध्याकाळपर्यंत लांबवूं नका   जाईल बुधीं, तो येईल कधीं   जाग्‍याला खूण, सासर्‍याला सून   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   दैव येईल तेव्हां दरोडा पडेल   न (नणं दुल्याच्या कं (कर्ण(दूल्या जाचूं नको मला, तूं शिल पर घरां तर माझीच गत येईल तुला   निजलेल्यास जागें करतां येईल पण जाग्यास कोण जागें करणार?   पात्रांत असला तर डावेंत येईल   पान ना फूल आणि कमळी माझी सून   पाषाणाला घाम येईल, पण याला येणार नाहीं   बोकड येईल तर दाढी जाईल   येईल तितकें बोलू नये व खावेल तितकें खाऊं नये   येईल राजाची राणी, तर भरील परवडीनें पाणी   रंगभूमी-रंगभूमीवर उभा तरी रहा म्हणजे बोलतां येईल   वारा पाहून-येईल तशी पाठ द्यावी   वारा येईल तसें उडवावें   वारा वाजेल-येईल-वाहील तशी पाठ फिरविणें-पाठ देणें   विहिरींत खारें तर पोहर्‍यांत कोठून येईल गोडें   सून   हाताला येईल तें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP