Dictionaries | References

कुईरी

See also:  कुइरा
 स्त्री. १ खाज उत्पन्न करणारी एक वनस्पति व तिची शेंग . हिच्या खाजरी व गोडी अशा दोन जाती आहेत . २ आंब्यांची कैरी ; कोंवळा , आंबा फणस . ३ शिरपेंचाची कलगी . ४ हळद , कुंकु वगैरे ठेवण्याची आंब्यांच्या आकाराची झांकणासह लहान डबी .
पुस्त्री . ( कों .) कोंवळा फणस .

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP