Dictionaries | References क कुत्र्याचें तोंड गाढवानें चाटलें व गाढवाचें तोंड कुत्र्यानें चाटले म्हणोन बाटते की काय Meaning Key Pages Related मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | कुत्रा आणि गाढव हे दोन्हीहि प्राणी अपवित्र मानले जातात. तेव्हां कोणीहि कोणाचे तोंड चाटले तरी एकामुळे दुसरा बाटला असे काही होत नाही. दोन अपवित्र वस्तूंचा परस्परांस संसर्ग झाला तरी त्यांत विधिनिषेध काही नाही. Related Words SUGGEST A NEW WORD! तोंड आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत यज्ञ पुरोडाश कावळयास काय उभें कुसळ व आडवें मुसळ ज्यानें केसकरणी गिळल्या त्यास बोडकीचा काय पाड? माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा त्याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।। आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं असुदी व अबादी कशांत काय आणि फाटक्यांत पाय मैत्री-मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय कुत्र्याचें छत्र बेडूक-बेडकानें चिखल खावा । काय ठावा सागर आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें ज्यांना भूतकाळ नाहीं त्यांना वर्तमानकाळ व भविष्यकाळ कोठून असणार तोंडाला तोंड देणे समुद्राच्या खार्या पाण्यानें तोंड धुवून ये हंसरा पुरुष आणि रडकी बायको यांचें तोंड पाहूं नये आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही रिकामी बाई काय करशी? आपलं लुगडं फाडून दंड घालशी ज्याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु बोडका-की-कें-पाण्यांत बोडकें बुचकळणें नादान की दोस्ती जीका जान डोळेझांक-की चिमूटभर कथा व कंठाळभर नमन उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार, राखेल त्याचे घर व खपेल त्याचें शेत कानामागून आले व तिखट झालें पाय पडल्यार मुय काय मरचीना बापानें केलें नांव व मुलानें वाहविलें गांव घडून आल्यावरी, उपाय काय करी साम्राज्याचें अडलें व आमचें फावलें कशी काय खबरबात, ताटभर दहीभात बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें सोन्याची परीक्षा आगींत घ्यावी व आप्तांची परीक्षा विपत्तींत करावी व्यालीच्या वेदना व्यालीस कळेत, वांझेस काय समजे घरोघर पिकले मोती तर त्याचे मोल काय होतें शेळीचें शेंपूट अब्रुहि झाकीना व माशाहि वारीना पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख? बाळंतिणीच्या वेदना वांझेला काय ठाऊक समुद्रीं मासे व घरीं भरवसे घरोघर पिकले मोती, तर त्याची किंमत काय होती मरणानंतर डाक्टराचा काय उपयोग? सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages | Show All जनांस शिक्षा अभंग - ५५६१ ते ५५७० जनांस शिक्षा अभंग - ५५६१ ते ५५७० जनांस शिक्षा अभंग - ५७८१ ते ५७९० जनांस शिक्षा अभंग - ५७८१ ते ५७९० अस्वल व कोंबड्या अस्वल व कोंबड्या सूरह - अल्मुद्दस्सिर सूरह - अल्मुद्दस्सिर सूरह - हामीऽऽम अस्सजदा सूरह - हामीऽऽम अस्सजदा सूरह - अत्तगाबुन सूरह - अत्तगाबुन सूरह - लुकमान सूरह - लुकमान सूरह - मुहम्मद सूरह - मुहम्मद अंक पांचवा - प्रवेश पांचवा अंक पांचवा - प्रवेश पांचवा संकष्ट चतुर्थी माहात्म्य संकष्ट चतुर्थी माहात्म्य व्यतिरेक अलंकार - लक्षण २ व्यतिरेक अलंकार - लक्षण २ तृतीय रत्न तृतीय रत्न गोष्ट तेरावी गोष्ट तेरावी श्री माणकोजी बोधले चरित्र ३ श्री माणकोजी बोधले चरित्र ३ सूरह - अल्मुल्क सूरह - अल्मुल्क अध्याय दहावा अध्याय दहावा संकष्टी चतुर्थी व्रत संकष्टी चतुर्थी व्रत श्री नवनाथ भक्तिसार - अध्याय २५ श्री नवनाथ भक्तिसार - अध्याय २५ अंक तिसरा अंक तिसरा सिद्धारुढस्वामी - प्रकरण १६ सिद्धारुढस्वामी - प्रकरण १६ सूरह - अज्जारियात सूरह - अज्जारियात कोंबड्या व पेंढ्या भरलेला कोल्हा कोंबड्या व पेंढ्या भरलेला कोल्हा प्रवेश पाचवा प्रवेश पाचवा सप्ताह अनुष्ठान - चित्तस्थैर्यासाठी प्रार्थना सप्ताह अनुष्ठान - चित्तस्थैर्यासाठी प्रार्थना सूरह - अल्अंबिया सूरह - अल्अंबिया एळकोट एळकोट मे १९ - साधन मे १९ - साधन मुलगा आणि नाकतोडा मुलगा आणि नाकतोडा भगवंत - नोव्हेंबर १५ भगवंत - नोव्हेंबर १५ अंक पहिला - प्रवेश दुसरा अंक पहिला - प्रवेश दुसरा सूरह - अन्नज्म सूरह - अन्नज्म अध्याय ३३ वा - श्लोक ३१ ते ३५ अध्याय ३३ वा - श्लोक ३१ ते ३५ सूरह - अल्अहकाफ सूरह - अल्अहकाफ सूरह - अल् बकरा सूरह - अल् बकरा अस्वल आणि मधमाशा अस्वल आणि मधमाशा सूरह - अल्फत्ह सूरह - अल्फत्ह सूरह - अल्लैल सूरह - अल्लैल नामस्मरण - सप्टेंबर २७ नामस्मरण - सप्टेंबर २७ सूरह - अन्नूर सूरह - अन्नूर सूरह - अत्तौबा सूरह - अत्तौबा प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १०५ वे प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १०५ वे जानेवारी ४ - नाम जानेवारी ४ - नाम अंक चवथा - प्रवेश दुसरा अंक चवथा - प्रवेश दुसरा सूरह - अल्हदीद सूरह - अल्हदीद श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - अठ्ठेचाळिसावे वर्ष श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - अठ्ठेचाळिसावे वर्ष गाढव आणि लांडगा गाढव आणि लांडगा उपनयनाचा प्रयोग उपनयनाचा प्रयोग गोष्ट बहात्तरावी गोष्ट बहात्तरावी विषादन अलंकार - लक्षण १ विषादन अलंकार - लक्षण १ व्यतिरेक अलंकार - लक्षण १ व्यतिरेक अलंकार - लक्षण १ | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP