Dictionaries | References

कुळीत

See also:  कुळीथ , कुळीद
A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
Monies due from the कुळें or Ryots.

 पु. हुलगा ; कुळथी ; एक द्विदल धान्य ; हें कोंकण , मद्रास , बंगलोर , कोचीन इकडे पिकतें . याला फार पाऊस नको . हें हलक्या जमिनींत पिकतें . गुरांना व माणसांना खावयास उपयोगी . याला गरिबाचें धान्य म्हणतात . - शे ११ . २८ . ( सं . कुलित्थ )
 न. रयतेपासुन किंवा कुळापासुन यावयाचा पैसा ( खड वगैरे ). ( कुळ )

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP