Dictionaries | References क कूप See also: कूंप Dictionary Related Pages A Sanskrit English Dictionary | sa en | | कूप m. m. (fr.1.कु and अ॑प्?; cf.अनूप॑, द्वीप॑), a hole, hollow, cave, [RV. i, 105, 17]; [AV.]; [ŚBr.] &c. a pit well, [ŚāṅkhGṛ.]; [Mn.]; [Mṛcch.] &c. a post to which a boat or ship is moored, [L.] a mast, [L.] a tree or rock in the midst of a river, [L.] a leather oil vessel, [L.] मृन्-मान = , [L.] See also: मृन् - मान The Practical Sanskrit-English Dictionary | sa en | | कूपः [kūpḥ] [कुवन्ति मण्डूका अस्मिन्, कु-पक् दीर्घश्च [Uṇ.3.27]] A well; कूपे पश्य पयोनिधावपि घटो गृह्णाति तुल्यं जलम् [Bh.2.49;] so नितरां नीचोऽस्मीति त्वं खेदं कूप मा कदापि कृथाः । अत्यन्तसरस- हृदयो यतः परेषां गुणग्रहीतासि [Bv.1.9.;] प्रोद्दीप्ते भवने तु कूपखननं प्रत्युद्यमः कीदृशः [Bh.3.88.] A hole, cave, hollow, cavity; as in रोमकूप; [Śi.7.74.] A leather oil-vessel. A post to which a ship is moored. A tree or rock in the midst of a river. A mast. A pore, root; हृष्यन्ति रोमकूपाणि [Mb.6.112.16;] [Śi.13.13.] पी A small well. A flask, bottle. The navel.-Comp. -अङ्कः, -अङ्गः horripilation. -कच्छपः, म (मा) ण्डूकः -की (lit.) a tortoise or frog in a well; (fig.) an inexperienced person, one who has had no experience of the world at large, a man of limited ideas who knows only his own neighbourhood; oft. used as a term of reproach; यद्यसौ कूपमाण्डूकि तवैतावति कः स्मयः [Bk.5.85.]-कारः, -खानकः a well-digger; कूपखानकवदेतद् भविष्यति Mbh. on [P.1.1.1;] [Rām.2;] कूपखानकवत्प्राप्ते फले दोषं निहन्ति च [Ks.66.134.] -चक्रम् A water weeel. -दण्डः a mast; क्षोणीनौ कूपदण्डः [Dk.1.1.] -यन्त्रम् a water-wheel, a contrivance for raising water from a well. -यन्त्रघटी-घटिका a bucket or pot attached to the water-wheel to draw up water. ˚यन्त्रघटिकान्याय see under न्याय. -स्थानम् A well; दशकुली वाटं कूपस्थानम् [Kau.A.2.4;] एष क्रीडति कूपयन्त्रघटिका- न्यायप्रसक्तो विधिः [Mk.1.6.] Shabda-Sagara | sa en | | कूप r. 10th cl. (कूपयति) 1. To be weak. 2. To weaken: see कुप. कूप m. (-पः) 1. A well. 2. A hole, a hollow. 3. A mast. 4. A tree or rock in the midst of a river. f. (-पी) 1. A small well. 2. The navel. 3. A flask, a bottle. E. कु to sound, (frogs croaking in a well, &c.) and प Unadi affix: the vowel is made long; also कूपक. See also: कु - प - कूपक मराठी पर्यायी शब्दकोश | mr mr | | ना. आड , कुवा , बाव , बावडी , वापी , विहीर . A dictionary, Marathi and English | mr en | | A hedge or fence gen. of an enclosure. Pr. कूप जर शेत खाऊं लागला तर मालधनी काय करील? If the keeper himself devour the property, what resource is left to the owner? A dug pit. Gen. understood in the sense of Well, i. e. the common round well without steps. See the compounds अंधकूप, जलकूप, धान्यकूप, शुष्ककूप, शौचकूप. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | न. ( गो .) १ दगडाची पूड ; शिरगोळ्याची पूड ; रांगोळी . २ ढग . पु. १ खणलेला खड्डा . २ ( सामा .) बिन पायर्यांची विहीर ; आड . ( समासांत ) अंधकूप ; जलकूप ; धान्यकूप ; शौचकूप . ' वापी कूप आराम । अग्रहारें हन महाग्राम । ' - ज्ञा . १८ . ९९ .' छाये माकड विटे । धांवे कूपीं काय भेटे । - तुगा १७७९ . ( सं .) ०कच्छप - मंडुक - पु . १ ( शब्दश ;) विहिरींतील कांसव किंवा बेडुक यावरुन . २ ( ल .) घरकोंबडा ; आपलें घर हेंच जग समजणारा ; बाह्मा जगाविषयीं अज्ञानीं ; आकुंचित दृष्टीचा माणुस ( सं .) पु. कुंपण ( आवाराचें ); कुडण ; वई ' तेया सोनेकेतकीचें कुंप । चहुंकडें । ' - शिशु २५२ . ' कल्पतरु तोडोनि केला । कूप शेता । ' - ज्ञा ११ . ५३९ . म्ह० कूप जर शेत खाऊ लागला तर मालधनी काय करील ? = रखवालदारच जर चोरुं लागला तर मालक काय खाईल ? ( सं . कृप ) पु. ( ना .) कुंपण ; वई ; वडांग . ;' मग तयाचिया बुडुखा । कुंप कीजे । ' - ज्ञा . १३ . २१८ . ' खेटितां कुंप कांटी खुंट दरडी न पाहे । ' - तुगा ३४९ . ' होतें निर्भय आश्रित अवलंबुनि तुज असें कृपा सरडे । ' - मोसौप्तिक २ . ३६ . ( सं . कूष ) ०मंडुक न्याय - पु . विहिरींतील कांसवाचें किंवा बेडकाचें जग म्हणजे त्या विहिरींतीलच संकुचित भाग , जागा ; तिच्या बाहेर काय आहे . याची त्याला मुळींच कल्पना नसते . त्याप्रमाणेंच जो मनुष्य आपला गांव किंवा देश सोडुन कधी बाहेर गेला नाहीं त्याला आपलाच गांव किंवा देश चांगला असें वाटतें व इतर गांव किंवा देश यांना तो तुच्छ लेखतो . ' असें प्रतिपादन करणें म्हणजे हिंदुधर्माच्या व्यापक स्वरुपाबद्दल कूपमंडळ न्यायानें आपले अज्ञान प्रदर्शित करणें होय .' - टि ४ . ३८८ . ०यंत्रघटिकान्याय पु. रहाटगाडग्याच्या पोहर्याची सदोदित पालटणारी स्थिति ; रहाटगाडगें फिरुं लागलें म्हणजे रिकामें पोहरे खालुन पाण्यानें भरुन येतात , त्यांतील पाणी ओतलें जाते व ते रिकामें होऊन पुन्हां खालीं जातात आणि पुन्हां भरुन वर येतात अशीच माणसांची स्थिति ( सुखांतुन दुःखांत व दुःखांतून सुखांत ) पालटली जाते . चक्रनेमिक्रम ; उत्कर्षामागुन अपकर्षाचा क्रम . ( सं .) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | कृपमंडूक न्याय [कूप=विहीर] विहिरीतील बेडकास ज्याप्रमाणें त्याची विहीर एवढेच काय ते जग वाटते व बाहेरच्या जगाची मुळीच कल्पना नसते त्याप्रमाणें जो मनुष्य आपले गांव, देश वगैरे कधीहि सोडून जात नाही त्याची दृष्टि व वृत्ति अतिशय संकुचित बनते. ‘असे प्रतिपादन करणें म्हणजे हिंदूधर्माच्या व्यापक स्वरूपाबद्दल कूपमंडूक न्यायानें आपले अज्ञान प्रदर्शित करणें होय.’ -टि. ४.३८८. कूप जर शेत खाऊं लागला तर मालधनी काय करील? कूप म्हणजे कुंपण हे शेत राखण्याकरितां घातलेले असते. त्यानेच जर शेत व्यापलें म्हणजे राखण करणार्यानेच जर जो माल राखावयाचा त्याचा अपहार केला तर मालकाचा त्याला काय उपायः? जो रक्षक ठेवला तोच जर भक्षक ठरला तर नाइलाज होतो. तु०-कुंपणानेच शेत खाल्ले. Aryabhushan School Dictionary | mr en | | m A dug pit; a well. A hedge. Related Words SUGGEST A NEW WORD! कूप : Folder : Page : Word/Phrase : Person Related Pages | Show All मयमतम् - परिशिष्ट मयमतम् - परिशिष्ट नामदेवनिरुपण नामदेवनिरुपण तृतीयपरिच्छेद - क्षुद्रकाल तृतीयपरिच्छेद - क्षुद्रकाल अर्थशास्त्रम् अध्याय ०२ - भाग २४ अर्थशास्त्रम् अध्याय ०२ - भाग २४ परिशिष्ट पदे - पदे ३३ ते ३८ परिशिष्ट पदे - पदे ३३ ते ३८ तृतीयपरिच्छेद - कूपादिकांचा उत्सर्गविधि तृतीयपरिच्छेद - कूपादिकांचा उत्सर्गविधि अर्थशास्त्रम् अध्याय १२ - भाग ५ अर्थशास्त्रम् अध्याय १२ - भाग ५ धर्मसिंधु - जलोत्सर्गाची नक्षत्रे धर्मसिंधु - जलोत्सर्गाची नक्षत्रे मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता अर्थशास्त्रम् अध्याय ०२ - भाग ३४ अर्थशास्त्रम् अध्याय ०२ - भाग ३४ अप्रस्तुतप्रशंसालंकारः - लक्षण २ अप्रस्तुतप्रशंसालंकारः - लक्षण २ धर्मसिंधु - तलाव विहिर उत्सर्ग धर्मसिंधु - तलाव विहिर उत्सर्ग वेदांत काव्यलहरी - मूर्तिपूजा काठिण्य वेदांत काव्यलहरी - मूर्तिपूजा काठिण्य वैश्वदेवमन्त्राः वैश्वदेवमन्त्राः अथ श्रीदत्तोपनिषत् ( उत्तरतापिनी ) - श्रीगणेशाय नमः ॥ सहनाववत... अथ श्रीदत्तोपनिषत् ( उत्तरतापिनी ) - श्रीगणेशाय नमः ॥ सहनाववत... उत्तरखण्डः - अध्यायः ४९ उत्तरखण्डः - अध्यायः ४९ तुलसीदास कृत दोहावली - भाग १२ तुलसीदास कृत दोहावली - भाग १२ धर्मसिंधु - परार्थ स्नानविधि धर्मसिंधु - परार्थ स्नानविधि तुलसीदास कृत दोहावली - भाग २२ तुलसीदास कृत दोहावली - भाग २२ संत श्रीरोहिदासांची पदे - १ ते ५ संत श्रीरोहिदासांची पदे - १ ते ५ श्रीकृष्ण माधुरी - पद १८१ से १८५ श्रीकृष्ण माधुरी - पद १८१ से १८५ अर्थशास्त्रम् अध्याय १० - भाग १ अर्थशास्त्रम् अध्याय १० - भाग १ बोधपर अभंग - ५४३१ ते ५४४० बोधपर अभंग - ५४३१ ते ५४४० अध्याय ६९ वा - श्लोक ३१ ते ३५ अध्याय ६९ वा - श्लोक ३१ ते ३५ दासोपंत चरित्र - पदे १०१ ते १२५ दासोपंत चरित्र - पदे १०१ ते १२५ हिन्दी पद - पदे ७१ से ७५ हिन्दी पद - पदे ७१ से ७५ वेदांत काव्यलहरी - स्नानाचें पुण्य वेदांत काव्यलहरी - स्नानाचें पुण्य बृहत्संहिता - अध्याय ५७ बृहत्संहिता - अध्याय ५७ विग्रहः - कथा २ विग्रहः - कथा २ शंकराचीं पदें - पदे १ ते ५ शंकराचीं पदें - पदे १ ते ५ पंचमान - मान १ पंचमान - मान १ पदसंग्रह - पदे २२१ ते २२५ पदसंग्रह - पदे २२१ ते २२५ प्रथम परिच्छेद - श्राद्धाचा निर्णय प्रथम परिच्छेद - श्राद्धाचा निर्णय अर्थशास्त्रम् अध्याय १० - भाग ४ अर्थशास्त्रम् अध्याय १० - भाग ४ धर्मसिंधु - पुनः प्रतिष्ठा धर्मसिंधु - पुनः प्रतिष्ठा तीर्थावळी - अभंग ११ ते २० तीर्थावळी - अभंग ११ ते २० तृतीयपरिच्छेद - पुनः प्रतिष्ठा तृतीयपरिच्छेद - पुनः प्रतिष्ठा कथामृत - अध्याय तेरावा कथामृत - अध्याय तेरावा अध्याय ५२ वा - श्लोक ३६ ते ४० अध्याय ५२ वा - श्लोक ३६ ते ४० करूणापर अभंग - ५०१ ते ५१० करूणापर अभंग - ५०१ ते ५१० पदसंग्रह - पदे ४५६ ते ४६० पदसंग्रह - पदे ४५६ ते ४६० सुखमनी साहिब - अष्टपदी ४ सुखमनी साहिब - अष्टपदी ४ श्रीकृष्णाचीं पदें - पदे ५१ ते ६० श्रीकृष्णाचीं पदें - पदे ५१ ते ६० श्रीकृष्ण माधुरी - पद १३१ से १३५ श्रीकृष्ण माधुरी - पद १३१ से १३५ पदसंग्रह - पदे ११ ते १५ पदसंग्रह - पदे ११ ते १५ स्कंध १० वा - अध्याय ६४ वा स्कंध १० वा - अध्याय ६४ वा स्कंध १० वा - अध्याय ६९ वा स्कंध १० वा - अध्याय ६९ वा अर्थशास्त्रम् अध्याय ०३ - भाग १० अर्थशास्त्रम् अध्याय ०३ - भाग १० कुशलवोपाख्यान - अध्याय अकरावा कुशलवोपाख्यान - अध्याय अकरावा पदसंग्रह - पदे ३०१ ते ३०५ पदसंग्रह - पदे ३०१ ते ३०५ | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP