Dictionaries | References

कैलास - kailāsḥ

See also:  KAILĀSA , KAILĀSA (KAILĀSAKA)






 m  A mountain, the favourite haunt of शिव. The paradise of शिव.
कैलास उतरणें-मिळणें   Obtain some great good.
कैलास येणें
मिळणें-उतरणें-प्राप्त होणें
काहीतरी मोठा लाभ होणें.
 पु. कुबेर , शंकर यांच्या निवासस्थानाचा पर्वत . हा हिमालयांत आहे महादेवाचा लोक ( विष्णुचा ज्याप्रमाणें वैकुंठ तसा ). ( सं .) म्ह० कैलास कटोळे तो गाणें . कान फाटेस्तुर लेणें ( कर्कश , बेताल , बेसुर गाणे आणि भपकेदार बहुमोल पोषाख अलंकार घालणें यावरुन वेडगळ व आवाढव्य , काम , भप्का ; टोलेजंग देखावा .)
०येणें   मिळणें उतरणें प्राप्त होणें - कांहें तरी मोठा लाभ होणें . कैलासाचा डोकें लागणें - अस्मान ठेंगणें होणें ; गर्वानें अतिशय फुगुन जाणें . कैलासवासी - वि . ( मृत्यु पावलेल्या माणसाबद्दल त्याचें दर्शक म्हणुन कागदोपत्री - विशेषत ; मृत मनुष्य शिवभक्त असल्यास - उल्लेख करतानां योजतात ). परलोकवासी ; मृत .
of mad, vehement, exorbitant action; or of wild, profuse, and obtrusive display. कै0 येणें-मिळणें-उतरणें-प्राप्त होणें in. con. To obtain some great good.
kailāsa . Add:--कैलासाला डोकें लागणें, कैलासाशीं भांडणें or ठेंगणे होणें To be exceedingly puffed up with pride.
कैलासः [kailāsḥ]  N. N. of a mountain, a peak of the Himālayas and residence of Śiva and Kubera; कैलासस्य त्रिदशवनिता- दर्पणस्यातिथिः स्याः [Me.6;] [R.2.35.] -Comp.
-ओकस्  m. m.
निकेतनः, नाथः an epithet of Śiva.
of Kubera; कैलासनाथं तरसा जिगीषुः [R.5.28;] कैलासनाथमुपसृत्य निवर्तमाना [V.1.3.]
कैलास  m. m.N. of a mountain (fabulous residence of कुबेर and paradise of शिव; placed in the हिमालय range and regarded as one of the loftiest peaks to the north of the मानस lake), [MBh. iii, 503 & 1697]; [Hariv.]; [R. iii, iv, 44, 27]; [VarBṛS.] &c.
a particular form of temple, [VarBṛS.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP