Dictionaries | References

कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी

भलत्‍याच्या मुलीशी घसट ठेवणें अनीतिकारक आहे.

Related Words

गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   निजलेल्याला कोणी उठवील, जाग्याला कोण उठवील?   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   व्याली आणि चाटावयास विसरली   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   अभिमानाचे मागोमाग, द्वेष करतो पाठलाग   बसूं जाणे त्याला ऊठ कोण म्हणे   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   रोज मरे त्याला कोण रडे   ब्रम्ह्याचा लिखा, सटवीचा टांका, त्यास कोण देईल झोंका   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   सोनें आणि परिमळे   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP