Dictionaries | References

कोणी कोणाचा गुरु होत नाहीं

ज्‍याचें त्‍याला कळतें
कोणी शिकवावे लागत नाही.

Related Words

कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   हलक्याचे पोटांत काहीं गुह्य राहत नाहीं   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   सारखे-सारखे सारखे, कोणी न पारखे   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   निजलेल्याला कोणी उठवील, जाग्याला कोण उठवील?   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही   ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं   कोणाचा कोण आणि पितळेचा होन   काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता (ही बरोबर होत नाहीत)   कोणावरहि जो प्रीति न करी, त्‍यावर कोणी लोभ न धरी   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   केव्हां नाहीं केव्हां   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP