Dictionaries | References
क्ष

क्षणभंगुर संसार

सर्व जग हें क्षणिक आहे, तसेंच आपण ज्या प्रपंचांत अगदीं गढून जातों तो अगदीं क्षणिक व नश्वर आहे.

Related Words

संसार   संसार पाण्याचा बुडबुडा   चावून चिवून संसार करणें-चालविणें   चांगला संसार असावा, तर सौदा उधार न घ्‍यावा   संसार त्यागीः देवा लागीः   देवाच्या नांवें संसार, हलका होतो दुःखभार   जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   संसार वायां गेला, जेणें टाकिलें पोराबाळाला   संसार केला युक्तीनें, घर खाल्लें फुकटीनें   उभ्या कुळंब्याचा संसार, पडल्‍या श्रीमंतापेक्षां थोर   संसार कहाणीः मृगजळा वाणीः   संसार वारा होणें   उचलला संसार   संसार-संसार उभारणें   पुता हातीं व्यवहार बाप कष्टी जाय, नी सुने हातीं संसार सासू फटके खाय   भागूबायेच्या रोल्ला, सगलो संसार भल्ला   संसार वृथा करणें-जाणें   संसार राकूनु परमार्थ साधका   घरांत असतील तुरी, तर संसार करतील पोरी   संसार मातींत जाणें   उलथा पसा, पालथा पसा, माकडा तुझा संसार कसा   मुलें झालीं ना चार? मग झाला संसार   क्षणभंगुर   क्षणभंगुर संसार   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   जन्म क्षणभंगुर, मरण अमर   संसार क्षणभंगुर आहे   गांव चालवी तो गांवचा वैरी, संसार चालवी तो कुटुंबाचा वैरी   संसार मांडणें   मेहुणी बायको आणि मिंधा संसार   संसार करणें   जिचा नवरा दांसट, तिचा संसार चोखट   जो हरिरंगीं रंगला, त्‍याचा संसार परतला   आपुण बरो, तर सगलो संसार बरो   संसार केला नारीं, नवरा पडला ऋणाच्या भरी   मोजल्या रुपयांनी संसार होत नाहीं   सगळया शास्त्राचें सार, सुखें करावा संसार   धड ना संसार नि धड ना तप   मजो संसार बरो कीं आंव बरो   संसार चालविणें   बायको शहाणी असली तर संसार, नाहींतर विपचार   संसार हांकणें   भक्तराज त्यास, नाहीं संसार   बाहेर जटा वाढवाव्या, आंत संसार करावा   संसार वाढवावा तितका वाढतो व तोडावा तितका तुटतो   काष्‍टे संसार   पाय पसरुन, संसार विसरुन   पोरीं संसार, अन्‌ गोन्हीं शेत, कधीं झालें आहे?   दंवावयलें लोणी काढून संसार करणें   साल-साल गेलें म्हणून संसार गेला काय   उचलला संसार   क्षणभंगुर   काष्‍टे संसार   दंवावयलें लोणी काढून संसार करणें   मुलें झालीं ना चार? मग झाला संसार   सगळया शास्त्राचें सार, सुखें करावा संसार   सवत पाहून श्रृंगार आणि शेजार पाहून संसार   संसार   संसार चालविणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP