Dictionaries | References
क्ष

क्षत

ना.  इजा , जखम , व्रण .
A wound or a sore.
kṣata p S Wounded or hurt.
 न. जखम ; व्रण ; इजा . - वि . व्रण , जखम झालेला ; जखमी ( शस्त्र इ० नीं ). [ सं . क्षण् ‍ - मारणें ]
०ज  न. रक्त ( क्षतांतून वाहणारें ).
०दृष्टि  स्त्री. वैरभाव ; प्रतिकूल नजर ; मारक दृष्टि . - वि . अशा तर्‍हेचा भाव ठेवणारा ; वैरी .
०वृत्ति वि.  चरितार्थाचें साधन नसलेला ; बेकार .
०व्रत वि.  व्रतभंग करणारा ; शपथ मोडणारा ; भ्रष्ट .
  A wound.
  Wounded.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP