Dictionaries | References
क्ष

क्षमा-क्षमावान सर्व जाणतो-साधतो

जो मनुष्य क्षमाशील असतो त्याचा कोणाशीं विरोध येत नाहीं. त्यामुळें त्याला आपलें कार्य साधतां येतें.

Related Words

देवनामें भिक्षा मागतो, तो आपला अर्थ साधतो   शांति, क्षमा, दया | अलंकार आंगीं | अभंग प्रसंगीं | धैर्यवंत ||   द्रव्यवान्‍ बोलती, सर्व मौन धरिती   सर्व माया मिथ्या बाजीगरी, काय तूं हे मानिली आहे खरी   ज्‍याच्या गाठीं पैका, त्‍याचें म्‍हणती सर्व ऐका   परिपाठानें सर्व सोपें   ज्‍यानें इंद्रियें जिंकलीं, त्‍याने सर्व जिंकलें   असतां दिवसाची चलती, सर्व कामें चांगली होतीं   सर्व रामायण सांगितलें तरी म्हणे रामाची सीता कोण   गरीब पाहती, त्‍यास सर्व दाबती   जनीं निंद्य ते सर्व सोडून द्यावें। जनीं वंद्य तें सर्व भावें करावें।।   उद्योगानें सर्व सोपें, आळसानें सर्व कठीण   जाणून अपराध करी, त्‍यास क्षमा न करी   द्रव्यवान्‌ कर्ज मागती, सर्व नेऊन देती   नाय,निर्गुड,माका,सर्व औषधांच्या काका   सर्व सोपें उद्योगानें आणि कठीण आळसानें   यत्नेन सर्व वशः   सर्व-सर्वच अध्याय अटोपला   जें चकाकतें तें सर्व सोने नसतें   सर्व सिद्ध आणि चुलीचें पोंतेंरें   सर्व सुख नाहीं कोणाला, उगाच करी वल्गनैला   एक नन्ना सर्व साधी   दुष्टाला सर्व दुष्टच दिसतात   समर्थ-समर्था घरचें श्र्वान, त्याला सर्व देती मान   हत्तीच्या पायांत सर्व जनावरांचे पाय   जेथें ईश्र्वर राहे, तेथें सर्व आहे   दुसर्‍याकरितां याचना करितो, तो स्वार्थ साधतो   छपन्न भाषा जाणतो   जाणतो तें सांगतो, त्‍याबरोबर खोटेंहि बकतो   चूक मनुष्‍यांत आहे, ईश्र्वरापाशीं क्षमा आहे   घरी एकाचा स्‍वभाव वाकडा, की सर्व कुटुंबाचा बखेडा   सर्व गुरु भाऊः कामा न येऊं   चकाकतें तें सर्व सोनें नव्हे   पोटांत नाहीं रोटी, सर्व गोष्ट खोटी   आपल्या मालाची सर्व स्तुति करितात   अगे माझे बायले, सर्व तुला वाहिलें   सर्व पाहिलें पण तांब्याचे शष्पाचा गोसावी नाहीं पाहिला   असतां सर्व गुणसंपन्न एक तरी राहतो दुर्गुण   उद्योग करी श्रमानें, त्यास सर्व मिळे क्रमानें   सर्व नाशाय मातुलः   आली धनत्रयोदशी, घरांत सर्व उपवासी   सर्व भेटावें पण लंगोटीयार भेटूं नये   अविश्र्वास हे नवहे ज्ञान, सर्व परी मूर्खत्व मान   सर्व जनाला मित्र करी, त्याची मित्रता नसे खरी   घरचा यजमान सुखी तर सर्व घर सुखी   अज्ञान सर्व दुःखाचें मूळ   मुकाटयानें-मुकाटयानें बसलें म्हणजे सर्व कार्य साधतें   अपरीक्षित - अपरीक्षितातें सर्व सोपें वाटतें   एके ज्ञानेचि सार्थक, सर्व कर्म निरर्थक   सर्व सोंगात पैशाचें सोंग कठीण   अपराधीं सूड न घेणें त्वरित क्षमा करणें   क्षमा II.   देवनामें भिक्षा मागतो, तो आपला अर्थ साधतो   दुसर्‍याकरितां याचना करितो, तो स्वार्थ साधतो   पोटांत नाहीं रोटी, सर्व गोष्ट खोटी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP