Dictionaries | References
क्ष

क्षांत

kṣānta p S Forborne, forgiven, pardoned. 2 Patient, enduring.
वि.  १ सहन केलेलें ; क्षमा केलेलें . २ सोशिक ; धीराचा ; सहनशील ; क्षमाशील . [ सं . क्षम् ‍ = सोसणें ] क्षांति - स्त्री . १ क्षमा ; माफी . २ सहनशीलता ; धीर ; सोशिकपणा . ३ शांति . उभय सहिष्णुता ते क्षांती । क्षांतीसी क्षिती गुरू केली । - एभा ७ . ३६२ .
  Patient. Pardoned.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP