Dictionaries | References
क्ष

क्षार

Salt in general; any of the natural or factitious salts. 2 Saltness. 3 Ashes. 4 Alkali, whether soda or potash. 5 Caustic alkali. 6 Used for पादेलोण or बिडलवण q.v. Black salt.
Saline, salt.
 पु. १ सहा रसांतील एक . ( सामा . ) मीठ ( खनिज किंवा कृत्रिम ). २ खारटपणा . ३ केळीचें सोपट , आघाडा , हळदीचें पान इ० ची राख ; अल्क ( इं . ) अल्कली . ४ पोटॅश , सोडा इ० क्षार पदार्थ . ५ पादेलोण ; बीडलवण . ६ अम्ल व अल्कली यांचे रासायनिक संयोगापासून बनलेला पदार्थ . ७ क्षारांचें तीव्र मूलतत्त्व . ( इं . ) कॉस्टिक अल्कली . - वि . खारट . [ सं . ]
०ता  स्त्री. खारटापणा . - ज्ञा १३ . ९१९ .
०पंचक  न. पळसाचा क्षार , तिळाच्या काडयांचा क्षार , मोरव्याचा क्षार , सज्जीखार व जवखार यांचें समभाग मिश्रण .
०मेह  पु. क्षारयुक्त लघवी किंवा तिचा विकार . प्रमेह पहा . क्षाराब्धि - पु . क्षारसमुद्र . [ क्षार + अब्धि ] क्षारोत्पादक - वि . क्षार उत्पन्न करणारें ( क्लोरीन , आयोडीन इ० ). क्षारोदक - न . खारट पाणी . [ क्षार + उदक ]
 m  Salt. Saltness. Ashes. Alkali.
  Salt.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP