Dictionaries | References
क्ष

क्षीण

वि.  अशक्त , कमजोर , कृश , खंगलेला , दुर्बल , बारीक , रोडका रोडावलेला .
Wasted, consumed, emaciated, reduced to leanness and meagreness. 2 Destroyed, extinguished, annihilated. 3 Thin, lean; slender, slim.
वि.  १ क्षयी ; अशक्त ; दुर्बल . २ नाश पावलेला ; नाहींसा झालेला ; संपलेला . ३ सडपातळ ; बारीक ; किरकोळ ; कृश ; रोडया . [ सं . क्षि = क्षय होणें ]
०पाप वि.  ज्याचें पाप नष्ट झालें आहे असा ; निष्पाप .
०पुण्य वि.  ज्याचें पुण्य खर्च झालें आहे , संपलें आहे असा ; ज्याचें पुण्य भोगून झालें आहे , क्षय पावलें आहे असा .
०शक्ति वि.  अशक्त ; निःशक्त . क्षीणायु - वि . मरणोन्मुख ; विनाश जवळ आलेला आहे असा ; अल्पायु .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP