Dictionaries | References
क्ष

क्ष

See also:  KṢA (क्श)
kṣa
kṣa The thirty-fifth consonant. It corresponds with Ksh, as in Mon-kship.
मराठी व्यंजनमालेंतील पस्तीसावें अक्षर . हें क् ‍ आणि ष् ‍ या दोन व्यंजनांच्या संयोगानें झालेलें आहे . अक्षरविकास -- याच्या पांच अवस्था आढळून येतात . पहिली इ . स . २ र्‍या शतकांतील रुद्रदामन् ‍ च्या गिरनार लेखांअ , तिसरी इ . स . ४ थ्या शतकांतील अलाहाबादच्या समुद्रगुप्ताच्या शिलालेखांत , चौथी इ . स . ६ व्या शतकांतील एका ताडपत्रांत व पांचवी इ . स . १३ व्या शतकांतील चिरवा लेखांत आढळते .
The 35th consonant.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP