Dictionaries | References

खरा बोल, तो त्रिभुवनी बिनमोल

सत्‍यभाषण कोठेहि महत्त्वाचे व मान्य ठरते. त्‍याची किंमत सर्वत्र होते.

Related Words

बोल   आळशाक भिकणां भाज म्हळी, तो म्हणटा, हरवीं खाल्यार चड बरीं   नर करणी करे तो नरका नारायण हो जाय   ज्‍याची चांगली कीर्ति, तो मेला तरी भूरवरतीं   तो   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   नामदार तो नम्र फार   पोहरा देईल तो विहिर दाखवील   तळें राखील तो पाणी चाखील   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   ज्‍याचे जवळ पैका, त्‍याचे बोल ऐका   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   ज्‍यास नाहीं साळी, तो करी आईची टवाळी   भडभडया-भडभडया तो कपटीद नसतो   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   मन नाहीं राजी, तो क्या करेगा काजी   ज्‍याचे हातीं ससा, तो पारधी   म्हणेल तो चुकेल   हात (ता-तो) फळी   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे   गूळ चोरावं तो पाप, तूप चोरावं तो पाप   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   लटिकयाचें आंवतणें जेविलिया साच। कायत्या विश्र्वास तोचि खरा॥   गुढीचा पाडवा, नीट बोल गाढवा   जो चढेल, तो पडेल   आपण भला तो जग भला   न जाणे समय कैसा लोटावा, तो पूर्ण दुःखी समजावा   उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो   खरे बोलेल तो उपाशी मरेल   खोटें बोलेल तो तीनदां जेवील   बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत   उफराटें करतो, तो मूर्ख दिसतो   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   हौदसे गयी, तो बुंदसे आती नहीं   मौन-मौन धारण करतो, तो शहाणा दिसतो   हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   चांगला समागम, तो जाणा उत्तम   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP