Dictionaries | References

खरा मित्र बाळगती असे थोडे

ज्‍यांना खरोखर एकनिष्‍ठ मित्र मिळतात असे भाग्‍यवान लोक फार थोडे असतात.

Related Words

खरा   शाळू-शाळू मित्र-सोबती   आर्जवून न भुलवी, तो मित्र खरा भावी   मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं   आहे त्यांतून थोडे घ्यावे, शेष राही तें ठेवावें   टक्‍कोभला-खरा करणें   ठेवी स्‍वतंत्रतेचा बाणा, लोकीं तोच खरा शहाणा   मनीं असे, तेंच दिसे   आळसाला वकील नाहीं पण मित्र हवे तितके   खाणें थोडे मचमच फार   जगांत मेलेले लोक फार, जीवंत असे थोडे   खाणें थोडे आणि मिचमिच बहूत   कृतीला योग्‍य होईल असे बोलणें पाहिजे   असे त्‍याचे दैवाचे ताले कीं, कुत्र्यावर नौबत चाले   वचनाचा खरा धड   (गो.) करणें थोडे उलवणें चड   आयुष्य किंचित्, विद्या असे बहूत   हात ओला तर मित्र भला   इष्ट मित्र खरे, असतां दूर बरे   ईश सर्वांकडे पाहे, असे म्हणून स्वस्थ राहे   उघड शत्रु सावध करी, पण गोडबोल्या मित्र घात करी   दारूनें बहु बुडाले, समुद्रानें थोडे ग्रासले   आंत असे जसें, बाहेर पडे तसें   धन असे पाताळीं, तर तेज दिसें कपाळीं   जवळ असे तें कोपर्‍यांत बसे, लांबचे असे ते स्‍वप्नी दिसे   जो थोडे बोलतो, तो शहाणा असतो   मनाचा सौदा, तोच खरा धंदा   गुणवानाचा मान राखी, तोच खरा पारखी   लटिकयाचें आंवतणें जेविलिया साच। कायत्या विश्र्वास तोचि खरा॥   द्रव्य देऊन मित्र जोडे, समयीं उपयोगे न पडे   कृत्रिम मित्र   कोठें जातोस अडक्‍या? तर मित्र तोडायला !   हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll   घरचें झालें थोडे आणि व्याह्याने धाडले घोडें   आली उर्मी साहे। तुका म्हणजे थोडे आहे।।   चड खाल्‍यार हागता, थोडे खाल्‍यार भागता   लंगोटीयार-मित्र   सर्व जनाला मित्र करी, त्याची मित्रता नसे खरी   जें देखिलें डोळां, तोच खरा निर्वाळा   अंगीं असे तर कोपरीं फाटे   काय असे रंगावर, केवळ गुणग्रहण कर   असे जी प्रशस्त रीति, तिजला सोडवण असती   इष्क जैसा अंध, तैसा असे द्वेषहि अंध   छिद्र असे घरावरी, किरण पडे भीतरीं   जो असे अविचारी, तो काय न करी   मृगाचिया अंगीं कस्तुरीचा वास। असे ज्याचा त्यास नसे ठावा॥   राऊत-राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   असे अंमलाचा जोर, म्हणून जाळूं नये उन्हापाण्यानें घर   कर्जाचिये पाठीवरी, असे असत्‍याची स्‍वारी   तन गेलें, पण गेलें, आतां काय उरली बाकी! तरुणपणाचा मित्र विचारी, खुशाल आहेस का काकी !   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP