Dictionaries | References

खरा

A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
खरा  f. f.Andropogon serratus, [L.]

ना.  अकृत्रिम , अस्सल , खराखुरा , बनावट नसलेला , शुद्ध , सत्य ;
ना.  निष्पाप , प्रामाणिक , विश्वासू , सच्चा ;

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
True. Pr. खऱ्याला मरण नाहीं Truth has no danger to encounter or evil to fear. 2 Genuine, real, not counterfeit. 3 Good, undebased, unalloyed--coins, the precious metals. 4 True, faithful, honest, ingenuous, not perfidious or fraudulent. 5 Right, exact, true, square--a post, beam &c. prepared or fixed. 6 Complete, full, just, with all the surplusage custom prescribes--a purchase, as of कडबा with the पंचोतरी & सळई, of mangoes &c. with the percentage of 10, 15, or 20. 7 Fixed, settled, made fast and sure--an agreement &c. v कर.
A pustule; a jag.
Well; at least; this at least grant or let be. Ex. तू त्याला बुलाव तर खरा तो येओ न येओ.

 पु. १ एखाद्या अम्लांत भिजत घालुन तांबडा केलेला किंवा कुंकु तयार करण्याकरितां सालपट काढलेला हळदीचा तुकडा कडें ; गंधाचा रवा . जसें हळकुंडाचा खरा , कुंकवाचा खरा , खडा . २ पुटकुळी ; कातरा ; उष्णतेमुळें तोंडात येणारा फोड . ३ कोइती वगैरे शस्त्रांचें दांते प्रत्येकीं ४ खडा . ' निश्चयाचा खरा । गांठीं बांध वीरा ' - ज्ञा . १४ . १२८ . ( खडा ; सं . खरं . ध्व . खर ) ( वाप्र .)
वि.  १ सत्य ; खोटें नव्हें असें . म्ह० खर्‍याला काय मरण आहे . २ अस्सल ; अकृत्रिम ; बनावट नसलेलें शुद्ध . ३ चांगलें हिणकस नसलेलें ; बिन भेसळीचें ( नाणें मौलवान वस्तु .) ४ सच्चा ; विश्वासु ; प्रामाणिक ; निष्पाप ; लबाड नसलेला . ५ खरोबर ; सरळ ; दोरीसुत ; ( तयार केलेला , बसलेला खांब , तुळई ). ' दहा खांब खरे झाले तितक्यावर बहालें चढवा .' ६ संपुर्ण ; बरोबर ; पुरेपुर ; चालीस नौसरुन ; वर्तावळ्यासह किंवा वाढीसह जसें - पंचोतरी आणि सळईसह कडव्याची किंवाशेंकड्यापाठीमागें १० , १५ , २० , सहित आंब्यांची खरेदी . ७ ठाम ; निश्चित ; कायम ( करार इ० ). ( क्रि० करणें ) ८ न्युनतारहित ; पुरेपुर ( वजन , परिमाण ). क्रिवि बरें तर ! निदान एवढें तरी असुं दें ! निदानीं . ' तूं त्याला बोलाव तर खरा , तो येओ न येओ .' ( सं खलु ; गु . खरुं ?)
०करुन   खरा व अस्सल आहे म्हणुन सिद्ध करणेम ; चांगलेपणा पटवून देणें . म्ह० खर्‍याखोट्यामध्यें चार बोटें अंतर आहे . = डोळा व कान यांच्यामधील अंतर . सामाशब्द
देणें   खरा व अस्सल आहे म्हणुन सिद्ध करणेम ; चांगलेपणा पटवून देणें . म्ह० खर्‍याखोट्यामध्यें चार बोटें अंतर आहे . = डोळा व कान यांच्यामधील अंतर . सामाशब्द
०खुरा   खोरा - वि . निश्चर्येकरुन जो खोटा नव्हें तो ; खरोखर खरा ; अगदीं वास्तविक ; सत्य ; न्याय्य ; विश्वासु ; खरोखर पहा
०खोटा वि.  खरा आणि खोटा खररोकडा , खर्‍यारोकड्याचा - वि . खरा आणि खात्रीचा ; सच्चा आणि अस्सल ; प्रामाणिक आणि मोकळ्या मनाचा ; खरा आणि वास्तविक ( माणुस , वस्तु , वर्तन )

खरा करून देणें
प्रत्‍यंतर देणें
पुराव्याने सिद्ध करणें
शाबीत करणें
खरा व अस्‍सल आहे म्‍हणून सिद्ध करून देणें
चांगलेपणा पटवून देणें, स्‍थापित करणें.

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
  True, genuine, good.
ad   At least; well.
 m  A piece of turmeric in preparation for कुंकूं. A jag.

Related Words

खरा   आर्जवून न भुलवी, तो मित्र खरा भावी   टक्‍कोभला-खरा करणें   ठेवी स्‍वतंत्रतेचा बाणा, लोकीं तोच खरा शहाणा   वचनाचा खरा धड   साप मारावा पुरा, नाहींतर सूड घेईल खरा   खरा स्‍वभाव दाखविणें   प्राप्तीचा खरा वांटा   आचार खरा पण विचार नाहीं   हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll   खरा बोल, तो त्रिभुवनी बिनमोल   खरा धंदा करी, चाले वारशापरी   अपकरा-खरा   आपले मनाचा जो धनी, तोच धनी खरा जनीं   हाडाचा खरा चांगला भला   बलवान्‍-बलवाना पुढें, खरा माजीं पडे   पडला कामाला, तोच खरा आपला   खरा मित्र बाळगती असे थोडे   संकटीं उपयोगी पडतो, तोचि मित्र खरा असतो   गुणवानाचा मान राखी, तोच खरा पारखी   मनाचा सौदा, तोच खरा धंदा   जें देखिलें डोळां, तोच खरा निर्वाळा   लटिकयाचें आंवतणें जेविलिया साच। कायत्या विश्र्वास तोचि खरा॥   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP