Dictionaries | References

खाल्‍लेल्‍या अन्नाला आणि मिळालेल्‍या बायकोला किंमत नाहीं

अन्न खाऊन संपल्‍यावर त्‍याचे महत्त्व वाटत नाही. जेव्हां अन्न मिळत नाही, खूप भूक लागलेली असते तेव्हां अन्नाची खरी मातबरी कळते
त्‍याप्रमाणेच विवाह होण्यापूर्वी जे स्‍त्रीबद्दल आकर्षण वाटते ते विवाह झाल्‍यानंतर वाटत नाही. एखादी वस्‍तु प्राप्त होण्यापूर्वी जितकी तीबद्दल उत्‍सुकता असते तितकी तिची प्राप्ति झाल्‍यानंतर राहात नाही.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   चूल आणि मूल   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP