Dictionaries | References

खा प

See also:  खांप
 स्त्री. १ रास ; ढीग ; जुडी ( तंबाखुची किंवा विड्याच्या पानांची ). २ माडाच्या किंवा तसल्या इतर झाडावर चढण्यासाठी त्याच्या खोडाला पाडलेली खांच ; खालवट . ३ फोड ; काप ; फाक ( फळाची ). ४ खांड ; लहान तुकडा ( सुपारीचा ). ५ घट्ट गोळा ; वडी ( साखळलेल्या रक्ताचा , ओल्या खजुराचा , दही किंवा दुध यांचा ). ६ लहान ढलपी ; तुकडा ; खपला . ७ ( गो .) कणसें ठेवण्याच्या उपयोगी पडणारा खळगा . ( सं . क्षप ? म . काप ). कडी - स्त्री . सुपारीचें शिजवलेलीं खांडें , खापा , काचर्‍या .

Related Words

   आबा बायल जा आनि भीक मागून खा   शाळंका or खा   शाळोंका or खा   धा, जाय तें खा   खा खा सुटणें   खा   खा खा करणें   खा करणें   याहो मुंगळोजी? गूळ खा   खा प   ऊन खाण्यानें तोंड जळते, थंड करून खा   आळशा, भिकणा भाजून खा, हरवीं खाल्यार गोड लागता   प॥   घरचें खा आणि माझे नांव घ्‍या   तीळ खा तिळागुणी या, गूळ खा गोडसे बोला   पांच खा, सात खा आणि वैद्या माझा हात पहा   खा खा सुटलेला   कर सेवा खा मेवाः कर मजदूरी खा चुरीः   अजब-प   अजब or प   गईब or प   मेहराव-प   कांटण-प   फाक(प)डपसारा   प डाई   जडीब or प   माझा होऊन रहा, पण भीक मागून खा   घरोब्‍याला घर खा, हिशेबाला चोख रहा   तडाका or खा   दे गा देवा घळघळ मांडे, कष्ट करुन खा गे रांडे!   कडाका-खा   बायकोशीं वांकडे, तर खा चुलींतलीं लांकडें   मुजाख or खा   तारका or खा   तालुका-खा   आंबसुका-खा   करा सेवा, खा मेवा   नवशिका or खा   साळोंका or खा   रात्रीं खा तूप आणि सकाळी बघ रूप   तडाका-खा   ये रे कुत्र्या, खा माझा पाय   खोका-खा   दे रे वाण्या, खा रे प्राण्या   रूपरेषा-खा   टुकटुक माकड, मी खातों पापड, तूं खा मेकुड   धूमधडाका or खा   काका मामा गा, घरांत असेल तें खा   ये कुत्र्या, खा माझा पाय   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP