Dictionaries | References

खिळ्यासाठीं नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्‍वार गेला, एवढा अनर्थ खिळ्याने केला

एका घोडेस्‍वारानें निघण्यापूर्वी घोड्याच्या नालाचा खिळा निघाला होता तो बसविला नाही त्‍यामुळे प्रथम नाल गळून पडला
त्‍यामुळे घोड्याच्या पायाला जखम होऊन तो आजारी पडून मेला व अखेरीस स्‍वारहि पायी चालावें लागल्‍यामुळे मेला. याप्रमाणें खिळा न घातल्‍यामुळे एकापुढे एक सर्व आपत्ति आल्‍या. लहानशा हयगयीचा घोर परिणाम -शाब १.१६०. For want of nail the shoe is lost
for want of a shoe the horse is lost
for want of a horse the rider is lost.

Related Words

गेला   पाद गेला, बोचा आवळला   समुद्रांत गेला लुका, तों समुद्र झाला सुका   नाकालागी कापूस धरला, हाबको केदनाचि उडून गेला   आगरांत गेला आणि पांगारा आणला   राऊत-राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   अंगार्‍याला गेला, पांगारा घेऊन आला   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   घोडीला घोडा लावणें   मनुष्यानें यत्न केला तर तोच त्याला फलदुप झाला   चोर गेला यात्रेला, वर्षाचा सांठा पुरा केला   दिवस गेला दातींमेटीं   चढणीस घोडा, उतरणीस रेडा   मांडव गेला, थाळ गेला, माझा धेंडा नाचूं द्या   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बेल गेला, भंडार गेला, कोटिंबा हातीं राहिला   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   चौघे गेले करायला, एकटा गेला मरायला   हत्ती गेला आणि शेंपूट अडकलें   लागली लहर, केला कहर   घोडा जेरबंदी, मनुष्‍य संबंधी (समजावा-जाणावा-ओळखावा)   पाटलाचा घोडा(पाटलाचें घोडें), महाराला भूषण   गेला बाजार तरी   रोहिणीनें गाळलें अंडें, मृगानें झाडली पाठ, तर पाऊस गेला दिवस तीनशें साठ   संसार वायां गेला, जेणें टाकिलें पोराबाळाला   शरीराचा गेला तोल, झाला मातीमोल   पकडला कोल्हा, त्याच रानीं गेला   अंगार्‍याला गेला दिवस करायला आला   हिंग गेला आणि वास राहिला   यजमानाचा रोजगार गेला तरी आचार्‍यास सवा मणाची धारण   आवडीने केला पति, त्याला झाली रक्तपिती   गेला बाजार   महार मेला, विटाळ गेला-फिटला   वेडा झाला व कामांतून गेला   वेळ ना वखत, पाहुणा गेला कुंथत   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   अर्थाचा अनर्थ व पादाचा परमार्थ (परमेश्वर)   अपराध केला शिष्यानें आणि गुरुला आलें धरणें   घोडा पाहिला, पाय मोडला   गाढवाला केला शृंगार, तरी तो मातींत लोळणार   बाप मेला आणि भावानें दावा केला   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   (जो) घोडा खुशीने भार घेतो त्‍यावर सर्व पडतो   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   सारासार-सारासार विचार केला, प्राणी आला जन्माला   संसार केला एकटीनें, वाहून नेला फुकटीनें   प्रपंच केला वेगळा वेगळा, तोच सगळ्याला भोवला   खेळता घोडा जिंकणें, अथवा जीन हरवणें   अपराध कबूल केला म्हणून अर्धा दोष गेला   अपराध केला शिष्यानें आणि गुरुला आलें धरणें   आईबापांनी केला पोर, गांवकर्‍यांनी केला कुडव   आजा मेला नातू झाला, खुंटाला खुंट उभा केला (जमा खर्च सारखा झाला)   आदा कमी केला, धंद्यात फायदा झाला   आधीं पानगा केला, मग रोडगा केला   आवडीने केला नवरा, त्याच्या पायाला भोंवरा   आवडीने केला पति, त्याला झाली रक्तपिती   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   उपकार केला आणि वार्‍यानें गेला   उपकार केला, वायां गेला   उपास केला (आणि) दोन रुपये फराळाला   एखाद्या असत्याचा पुनः पुनः पुकार केला म्हणजे त्याला काही दिवसांनी सत्याची शाश्र्वती मिळूं लागते   एवढा   औषधावांचून खोकला गेला   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   कुंभारणीनें कुंभारणीशीं कज्‍जा केला, गाढवाचा कान पिळला   कुंभारणीनें कुंभारणीशीं (कुंभाराशी) कज्‍जा केला आणि गाढवाचा कान पिळला   केला निश्र्चय मानसीं, चिंता पडे देवासी   केला हात करी मात, यातायात विसाव्याची बात   काडीआड गेला, तो पर्वताआड गेला   कानडीनें केला मराठी भ्रतार। सुखाचा विचार तेथे कैंचा।।   कोतवाल घोडा   खर्च केला नाही कवडीचा, आणि प्रेतावर वाहे पूर रेवडीचा   गेला   गाढवाला केला शृंगार, तरी तो मातींत लोळणार   गोंधळ केला माकडांनी, त्‍यांत दारूची मेजवानी   घोडा   घोडा चोराने नेला, मग तबेला बंद केला   चालता घोडा   चाव केला, डोळा गेला   चावा केला फार, दांत हिरवेगार   चोर गेला यात्रेला, वर्षाचा सांठा पुरा केला   चोराला धुंडण्याकरितां सारा गांव पालथा केला   चोरी केली बापानें, दरवडा पाडला पोरानें, खून केला नातवानें, कायद्याने कमाई समाईक   जमाखर्ची न पडे ताळा, पंती कागद केला काळा   जमाखर्चीं न पडे ताळा, पंतीं कागद केला काळा   जो आईला आंचवला, त्‍याचा जन्म फुकट गेला   जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्‍यां गुरु केला जाण   जो भुलला देवाला, तेणें पापाचा संचय केला   डाव डाव कचक्‍या, कुमारी लचक्‍या, आमचा डावक्‍या कोठे गेला   त्‍यानें तृतीय पंथ केला   तेलणीनें केला धडा आणि बुधला झाला उपडा   तळ्याच्या कांठीं गळ टाकला, उद्योगाविण वायां गेला   देण्याचा भरणा केला लोकाला, सावकार आला मागाला   देवावरच्या विंचूचा आदर केला, त्याला जोडयाचा मार मिळाला   धरितां गर्व आणि स्वार्थ, संसारीं होय अनर्थ   धोतराचा घोडा   नवरा केला सुखाला, पण पैसा नाहीं कुकला   नाल   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP