Dictionaries | References

खिशांत नाहीं पै, मनांत गमजा लई


जवळ पैसा नसून मनोराज्‍य करावयाचें.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   हलक्याचे पोटांत काहीं गुह्य राहत नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   अधेल्याच्या मनांत आदितवार   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं   आमची मती अधिक चालती, ऐसे सर्व मनांत आणिती   मनांत असेल तर मार्ग दिसेल   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   केव्हां नाहीं केव्हां   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   गमजा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP