Dictionaries | References

खोट्याचे मढें तीन शेज पडे, त्‍याला कोण रडे?

खोट्या माणसाच्या नाशाबद्दल कोणी हळहळत नाही.

Related Words

उठा काका, तीन तुमचे आणि दोन माझे   तीन तेरा, नऊ बारा-अठरा, तीन तेरा, आठ अठरा   आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी   लष्करच्या भाकरी कोण भाजील   तृणाला चाड आहे ती त्‍याला नाहीं   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   निजलेल्याला कोणी उठवील, जाग्याला कोण उठवील?   जो मनुष्‍य कर्जदार, त्‍याला नेहमी शब्‍दमार   ऐकून घेत नाही, त्याला सांगू नये काहीं   जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   ज्‍याचें वेंचें, त्‍याला जाचें   स्वाभावानें जो चांगला सदा सुख असे त्याला   आवडीने केला पति, त्याला झाली रक्तपिती   द्रव्य ज्याच्या संग्रहीं, त्याला सगळें जग वश होई   तीन म्‍हैन्यांच्या खाणाक एका दिसाचो जोर पुरो   बसूं जाणे त्याला ऊठ कोण म्हणे   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   बामणा वर्म कितॅं, जानव्या तीन पेड   ज्‍याचें त्‍याला बरें   तीन पैशाची झटापटी, लाख रुपयांची मलमपट्‌टी   रोज मरे त्याला कोण रडे   तीन तेरा नव बारा (सांगणें)   तीन अमावास्‍या   तीन, क्षेत्रांतील दृश्यें   जो जन्माचा कबाडी, त्‍याचें दरिद्र कोण फेडी   ज्‍याला जोड लागतो त्‍याला त्‍याचें दुःख (कळतें)   चोराची माय हृदयीं रडे   कशाला कांहीं घडे, सासूसाठी जांवाई रडे   तृणाची शेज करणें   दिवसां घोडें. रात्रीं मढें   दिडकीला तीन शेर   रावा-जों जों रावा पढे, तों तों पिंजर्‍यांत पडे   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   ज्‍याची कळकळ त्‍याला   ब्रम्ह्याचा लिखा, सटवीचा टांका, त्यास कोण देईल झोंका   सर्व रामायण सांगितलें तरी म्हणे रामाची सीता कोण   घरावर नाहीं कौल पण पगडीचा कोण डौल   ज्‍याचे त्‍याला, आपल्‍याला उठाठेव कशाला   कोणाचा कोण आणि पितळेचा होन   दीड पाव वेणी आणि तीन पाव गंगावन   स्वतां स्वतांला साहाय्य करी l ईश्र्वर त्याला घरी करीं l   तीन ककार   तेल जळे, पीडा टळे, पण ज्‍याचे जळे त्‍याला कळे   मूळचाच शहाणा, त्याला फुटला पान्हा   कठिण समय येतां कोण कामासि येतो   मुजर्‍याक कोण ना, हुलप्याक पंचवीस   जों जों तोता (रावा) पढे, तों तों पिंझरेमें पडे   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP