Dictionaries | References

गगनासारखी मैत्री, तिळा बरोबर नातें (बरोबर होत नाहीं)

मोठा मित्र कितीहि जीवाचा असला तरी त्‍याचे प्रेम हे वरवरचे असते, पुष्‍कळदा कामापुरते असते. पण नात्‍याचे मनुष्‍य आहे त्‍याचा रक्ताचा संबंध असतो
तो कधीहि तुटत नाही. तेव्हां या दोन संबंधांची बरोबरी कधीहि होऊं शकत नाही. तु०-Blood is thicker than water.

Related Words

मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   फुटलें जातें, तुटलें नातें   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   हलक्याचे पोटांत काहीं गुह्य राहत नाहीं   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता (ही बरोबर होत नाहीत)   धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   केव्हां नाहीं केव्हां   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   अखेरी मारल्याशिवाय खेळ पुरा होत नाहीं   अंगुळी सुजली तरी डोंगराएवढी होत नाहीं   अन्न आणि (नि) खोबरें बरोबर होणें   अल्प यत्नानें थोर काम होत नाहीं   ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं   उघड्या दरवाज्यावर धाड पडत नाही, व ओसाड माळावर चढाई होत नाही   एका घोवानें म्हातारी होत नाहीं   एका पूजेनें देव म्हातारा होत नाही   एका लुगड्यानें म्हातारी होत नाहीं   कुळंब्‍याक जवादी मिळाली, त्‍याणें खाल्‍ली आंबली बरोबर   काठी मारल्‍यानें पाणी वेगळे होत नाहीं   कांही बोलल्‍यावांचून काम होत नाहीं   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   खातेंपोतें बरोबर   गर्भाचा नी मेघाचा भाकीत होत नाही   घडीच्वा प्रहर होत नाहीं   घोड्याची परीक्षा जिनावरून होत नाहीं   घोड्यास आणि गाढवास बरोबरी (होत) नाहीं   चुटक्‍यांचा मांडव होत नाहीं   चवीचा कधीच चिवडा होत नाहीं   चार होत होणें   ज0 बरोबर   जानवें घातल्‍यानें ब्राह्मण होत नाहीं   झगडा तोडी मैत्री   तिळाइतकें नातें व गगनाइतकी मैत्री   तीर्थी गेल्‍यावांचून मुडण होत नाही   तीर्थी गेल्यावांचून मुंडण होत नाहीं   दूधपाण्यासारखी मैत्री   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   धरतो दुष्टाची संगत, त्याचें कल्याण नाही होत   नातें   फुकाचें गांवजेवण होत नाहीं   फुटलें जातें, तुटलें नातें   बापानें मुलाला मारिलें तर वेगळा होत नाहीं   बिगारीच्या कुत्र्यांनीं शिकार मारणें होत नाहीं   भीक मागून श्राद्ध होत नाहीं   मैत्री   मेल्या गेल्या शिवाय आठवण होत नाहीं   मोजल्या रुपयांनी संसार होत नाहीं   वेठीचें घोडें धरुन लढाई मारणें होत नाहीं   वाण्याची कसर आणि वणजार्‍याची सफर बरोबर   शष्पें धुतलीं म्हणून रेशीम होत नाहीं   शष्पें भादरल्यानें-खरवडून काढल्यानें मढें हलकें होत नाहीं   सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं   स्त्रिया सधनानुकुल होत   सुतासाठीं मणि फोडणें बरोबर नाहीं   हिर्‍याची परीक्षा घणावांचून होत नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP