Dictionaries | References

गगन

ना.  अंतराळ , अंतरिक्ष , अनंत , अवकाश , अस्मान , आकाश , आभाळ , ख , खगोल , तारांगण , नभ , नभांगण , नभोमंडळ , पुष्कर , व्योम
. गगनीं दिवा लावणें To become very celebrated or public.
गगन कांपणें-थरारणें
एखाद्या क्रूर, भयंकर कृत्‍यामुळे आकाशालाहि जणूं कंप सुटणें, सर्वत्र भीतीचे वातावरण उत्‍पन्न होणें
एखाद्याच्या भयंकर कृत्‍यामुळे सर्वत्र थरकाप उत्‍पन्न होणें.
  The sky or heavens.
गगनाशी गाठ बांधणें   To perform exploits.
गगनाशी भांडणें   To emulate the skies.
गगनीं दिवा लावणें   To become very celebrated.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP