Dictionaries | References

गरिबाचें गेलें घोंगडें, गरीब पडलें उघडें

गरीबाजवळ काय थोडीफार पुंजी असते, तीच त्‍याला बहुमोल असते. त्‍याचे तेवढेच नुकसान झाले तरी त्‍याला त्‍यापासून फार त्रास होतो. पण तेवढेच नुकसान श्रीमंताचे झाले तर त्‍यास काही वाटत नाही
तो कोनाचा केर गेला असे समजतो.

Related Words

घोंगडें   गरीबाचें गेलें घोंगडें, गरीब पडलें उघडे   हैव-हैवहि गेलें नि दैवहि गेलें   गाढवहि गेले आणि ब्रह्मचर्यहि गेलें   पदरीं पडलें झोड, हांसून केलें गोड   अति गरीब आणि अति द्रव्यवान यांस बुद्धि देतां न घेत जाण   भायलें सुतक भायर गेलें   दिडकीची हंडी गेली पण कुत्र्याचें मन ओळखलें गेलें   गरीब गाय, गळ्यांत पाय   ज्‍याची कोणाला आशा नाहीं तो गरीब   गरीब गायीनें मोडला गोठा आणि गुलाम गायीचा अस्‍करा मोठा   गरीब गर्वी, लोभी धनी, पाहतां दुःख वाटे मनीं   घोंगडें भिजत पडणें   ओठाबाहेर गेलें तें पोटाबाहेर गेलें   दान केल्यानें कोणताहि अनुष्य गरीब होऊं शकत नाहीं अगर चोरीनें श्रीमंत होऊं शकत नाहीं   पोराचें पोर गेलें नि कातबोळाचें मागणें आलें   भिजत कांबळें-घोंगडें ठेवणें-पडणें   वाक्-वाक् समुद्रीं रिगालें: तें तरकाच्या आवर्ती पडलें   स्‍मशानांत गेलें तरी कावळ्यांचा उपद्रव   माकड गेलें लुटी आणि आणल्या दोन मुठी   प्राणावर आलें होतें पण शेपटावर-बोटावर निभावलें गेलें   नागव्याच्या तरीवर नागव्यानेंच गेलें पाहिजे   शेत गेलें कटाळयानें, घर गेलें इटाळानें   गांव वाहून गेलें, नांव राहून गेलें   शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं   ज्‍याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी   राजा बोले दळ हाले, गरीब बोले दाढी हाले   ताटांत सांडलें आणि वाटींत सांडले, तरी ते पथ्‍यावर पडलें   गरीब गायीच्या पाठीवर कोणीहि थाप मारावी, चावर्‍या कुत्र्याच्या वाटेस कोण जाणार?   उघडें परब्रह्म   वाळकावर सुरी पडली किंवा सुरीवर वाळुक पडलें तरी वाळकाचा नाश   गरीब माणूस शिष्‍यासमान   गरीब बोले, दाढी हाले, राजा बोले, दळ हाले   मायेक गेलें, सेवेक चुकलें   जीव द्यावा त्‍यापेक्षां जितरब गेलें तरि उत्तम   नळी फुंकिली सोनारें, इकडून तिकडे गेलें वारें   वळवणी आलें आणि तळवणी घेऊन गेलें   देवाची गेली घांट, तर गुरवाचें गेलें चर्‍हाट (झ्याट)   शिंदळाची आई, गुराख्याचें आलें, आणि कुणब्याचें गेलें   देउळची गेली घांट, गुरवाचें गेलें चर्‍हट (इयांट,शेट)   घरापरी घर गेलें, बायकोपरी बायको गेली   बोलणें फोल झालें । डोलणें वायां गेलें ॥   हगलें ना (नाहीं) पोट गेलें एकच   गांव गेलें, नांव राहिलें   काजळाच्या कोठडींत गेलें तर तोंड काळें, मोजले तर हात काळे   सहज गेलें वाडग्यांतः चार पैसे गाडग्यांत   कानीं आयिल्‍लें, केशीं गेलें   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   हयगय-हयगीनें काम ठेविलें, तें समजा व्यर्थ गेलें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP