Dictionaries | References

गळ्याला नख लावणें

विशेषतः लहान मुलाच्या नाजूक गळ्यास नख लावून त्‍याचा प्राण घेणें. यावरून, खून करणें
ठार मारणें. ‘नारायणरावांच्या गळ्याला नख कशाला लावलेत?’-इंप ११२.

Related Words

नाकदुराया-धुर्‍या काढायला लावणें   जीव लावणें   कपाळीं कांटी लावणें   वाटे-वाटेस लावणें   चालतीस लावणें   दिवसा मशाल लावणें   मन घालणें देणें-लावणें   नख नख बोलणें   तिरफटुन लावणें   काडीनें औषध लावणें   पेंढी वळणीला लावणें   नख शिरणें   कामी लावणें   निकाल लावणें   आपुलकी लावणें-दाखविणें-माजविणें   कानाशीं कान लावणें   ससेमिरा-ससेमिरा मागें लागणें-लावणें   कंठास हात लावणें   अंगास लावणें. लादणें   नख लागत नाहीं तेथें कुर्‍हाड लावणें   बाभळीस कांटा लावणें   काडेपेरें लावणें-लावून पाहाणें   बोंडें वेंचायला लावणें   बोल ठेवणें-लावणें   नाकाला पदर लावणें-लागणें   खटींखापरीं लावणें-मिळविणें   उरास ऊर लावणें   कण्या खाऊन मिशांस तूप लावणें   वाटाण्याच्या अक्षता लावणें   पद्धत लावणें-जमविणें   नाकाला जीभ लावणें   दांतीं तृण धरायला लावणें   लोढणें मागें लागणें-लावणें   कपाळावर (कपाळाला, कपाळीं) हात मारणें-लावणें   दंडाला माती लावणें   पोटाला कुंकू लावणें   कानाला खडा लावणें   लाज लावणें   बगाड-बगाड घेणें-लावणें   अटकेवर झेंडा लावणें   तगी लावणें   शिरातोरा-शिरातुरा लावणें-दाखविणें-मिरवणें   तोंडी लावणें   फांसाला तांब्या लावणें   पांवडयावर-पावंडाखाली-हांकणें-लावणें-धरणें-चालविणें   अंडास लोणी लावणें   वाचाळपंचविशी लावणें   कुबेराला भीक मागायला लावणें   नांव सांगणें-लावणें-घालणें-देणें   हात धरुन काढून लावणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP