Dictionaries | References

गांव गेलें, नांव राहिलें

गांव जरी प्रत्‍यक्ष वाहून गेले व त्‍या गांवाचा घरें वगैरेचा मागमूस राहिला नाही तरीहि त्‍या ठिकाणचे त्‍या गांवाचे नांव कायम राहाते. एखादी गोष्‍ट घडली म्‍हणजे त्‍या गोष्‍टीबरोबर तिची स्‍मृति नाहीशी होते असे नाही. गोष्‍ट गेली तरी तिची स्‍मृति कायम राहते. तु०-काप गेले, भोके राहिली.

Related Words

नांव धुळींत-मातींत-पाण्यांत इ० त जाणें-मिळणें-पडणें   उपचारिक नांव   गांव गेलें, नांव राहिलें   नांव डाहोर करणें   डोळ्यांच्या कवड्या, नांव शेखरोषन   हैव-हैवहि गेलें नि दैवहि गेलें   वाहतें नांव   नांव बदलणें   गांव वाहून गेलें, नांव राहून गेलें   भायलें सुतक भायर गेलें   नांव डालणें   सगळा-सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   गांव तेथे लाव   गाढवाचें नांव गोपाळशेट   नांव काढणें   नांव सांगावें पण गांव सांगूं नये   म्‍हातार्‍याने केले नांव, तरण्याने वाहविलें गांव   घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी   नांव सोनूबाई हातीं कथलाचा वाळा   नाक दिल्ल्या नांव ना, नथ दिल्ल्या व्हडविक   पोराचें पोर गेलें नि कातबोळाचें मागणें आलें   नांव डहाळ होणें   बददू-(नांव) बददू होणें   माकड गेलें लुटी आणि आणल्या दोन मुठी   स्‍मशानांत गेलें तरी कावळ्यांचा उपद्रव   देवाचें नांव आणि आपला गांव   गरीबाचें गेलें घोंगडें, गरीब पडलें उघडे   गांव म्‍हारवडा एक करणें   प्राणावर आलें होतें पण शेपटावर-बोटावर निभावलें गेलें   म्हातार्‍यानें केलें नांव, तरण्यानें वाहविलें गांव   नांव देवाचें आणि गांव पुजार्‍याचें   शेत गेलें कटाळयानें, घर गेलें इटाळानें   सारें झाल शिंसफूल मात्र राहिलें   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया   हयगय-हयगीनें काम ठेविलें, तें समजा व्यर्थ गेलें   बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   सहज गेलें वाडग्यांतः चार पैसे गाडग्यांत   कानीं आयिल्‍लें, केशीं गेलें   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   खाऊन दिवस न काढावे, नांव रूप करून दाखवावे   नांव सांगणें-लावणें-घालणें-देणें   देवाची गेली घांट, तर गुरवाचें गेलें चर्‍हाट (झ्याट)   एकदां कानफाट्या नांव पडणें   हत्ती फिरवा गांवोगांव, ज्याचा हत्ती त्याचें नांव   हगलें ना (नाहीं) पोट गेलें एकच   काजळाच्या कोठडींत गेलें तर तोंड काळें, मोजले तर हात काळे   मायेक गेलें, सेवेक चुकलें   जीव द्यावा त्‍यापेक्षां जितरब गेलें तरि उत्तम   नळी फुंकिली सोनारें, इकडून तिकडे गेलें वारें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP