Dictionaries | References ग गायीला वासराचे व बायकोला पोराचें मीस Dictionary Related Pages मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | गाय दूध देते ती वासराकरितां व स्त्री मुलाकरितां. गाय घरी येते ती वासराकरितां व स्त्री घरात राहते ती मुलांचा सांभाळ करण्याकरितां म्हणून, तिला मुलांचे प्रेम असते म्हणून. गाय फळते ती वासरूं हवे म्हणून व स्त्री पुरुषाचा संग करते ती मूल व्हावे म्हणून, यांत दोघांचाहि स्वार्थ असतो. कोणीहि आपल्या स्वार्थाशिवाय कोणतीहि गोष्ट करीत नाही. [मॅनवेरिंगनें गाय आपल्या वासरास मारीत नाही व आई आपल्या पोरास मारीत नाही असे स्पष्टीकरण दिले आहे ते पटत नाही. मिष म्हणजे निमित्त तेव्हां वासराकरितां, त्याच्या निमित्ताने म्हणून गाय काही तरी करते व बायको पोराच्या निमित्ताने पण काही तरी काम करते, असा स्पष्ट ध्वनि या म्हणींत आहे.] Related Words SUGGEST A NEW WORD! दान हें प्रथम जवळच्यास व नंतर दूरच्यास करावें दुबळा धनी, त्याच्या बायकोला कोण मानी गायीला मारलें, दूध तूप उणें झालें धार्याला बोळा व दरवाजा मोकळा नगदी दान व कागदी मान रडत्याच्या डावीकडे व शिवत्याच्या उजवीकडे बसूं नये मीस गायी आल्या काय व गाढवें गेली काय सारखेंच आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं कर्माची वरात व म्हातारी घरांत मनुष्य पाहून शब्द टाकावा व झाड पाहून घाव टाकावा आगींतून निघाले व फुफाट्यांत पडले खाल्लेल्या अन्नाला आणि मिळालेल्या बायकोला किंमत नाहीं आपलें सांभाळावें व दुसर्यास यश द्यावे दादल्यानें मारलें व पावसानें झोडलें. दाद ना फिर्याद आम्ही तुम्ही एक व कंठाळीला मेख आधणांतले रडतात व सुपांतले हांसतात पोराचें वटकण पंतोजीच्या हातीं, माकडाचें वटकण दरवेशाचे हातीं किर व णें विंचू डसतो व ढेकळाआड जाऊनद दडतो बहिर्यापुढें भाषण व अंधळ्यापुढें दर्पण धक्यास बुकी व शिवीस चपराकी साखरेची गोडी व तुपाची चव सांगतां येत नाहीं घर म्हणते बांधून पहा, लग्न म्हणतें करून पहा, व गुर्हाळ म्हणते लावून पहा मळघाऊ or व देवानें दिलें व कर्मानें (नशीबानें) नेलें गरजवंतास अक्कल नाहीं व हौसेला मोल नाहीं आमचेच दांत व आमचेच ओठ शिळी भाकर ताकानें गोड व वाईट बायको पोरानें गोड एकपट रूप व दुप्पट पोषाख नराचा जन्म नारायणासाठीं व नारीचा नरासाठीं गांवामागे वेडें व वरातीमागें घोडें मुसलमान व बेइमान पळत्याच्या पुढें व हागत्याच्या मागें गरवशीचें पोट व रिकाम्याचा चोट, वरचेवर वाढतो कानामागून आले व तिखट झालें हत्तीचे दांत खायाचे वेगळे व दाखवावयाचे वेगळे पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत-ऐकायचें नाहीं माशी आपणास खावविते व दुसर्यास ओकून पाडविते घोडी मेली ओझ्यानें व शिंगरूं मेले हेलपाट्यानें शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील कोणाला कशाचें व बोडकीला केसाचें अर्थाचा अनर्थ व पादाचा परमार्थ (परमेश्वर) करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार, राखेल त्याचे घर व खपेल त्याचें शेत भाकर खाईन व ती तशीच शिल्लक ठेवीन-(हें होणार नाहीं) केले नाहीं तंववर जड व खाल्ले नाहीं तंववर गोड वकूफ-वकूफ थोडा व दिमाख बडा कुत्र्याचें तोंड गाढवानें चाटलें व गाढवाचें तोंड कुत्र्यानें चाटले म्हणोन बाटते की काय सुनेचा पाय सासूला लागला तरी सुनेनें नमस्कार करावयाचा व सासूचा पाय सुनेला लागला तरी सुनेनेंच नमस्कार करावयाचा : Folder : Page : Word/Phrase : Person Related Pages | Show All बालाजी माहात्म्य - भाग ३ बालाजी माहात्म्य - भाग ३ श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - बत्तिसावे वर्ष श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - बत्तिसावे वर्ष दत्तभक्त - बालमुकुंद दत्तभक्त - बालमुकुंद श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - सतरावे व अठरावे वर्ष श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - सतरावे व अठरावे वर्ष श्यामची आई - तेविसावे वर्ष श्यामची आई - तेविसावे वर्ष श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - सव्विसावे वर्ष श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - सव्विसावे वर्ष शेख महंमद चरित्र - भाग २६ शेख महंमद चरित्र - भाग २६ स्कंध ७ वा - अध्याय ५ वा स्कंध ७ वा - अध्याय ५ वा बाजी पासलकर - चाल - “ लक्षुमि गर्वे निं... बाजी पासलकर - चाल - “ लक्षुमि गर्वे निं... गिरणीचें गाणें गिरणीचें गाणें प्रस्तावना आणि चरित्र प्रस्तावना आणि चरित्र अक्षरांची लेणी - फुगडीचे गाणे अक्षरांची लेणी - फुगडीचे गाणे श्री तुलसीदास चरित्र १ श्री तुलसीदास चरित्र १ ॥सोपान॥ १११ ॥सोपान॥ १११ व्रत उद्यापन व्रत उद्यापन गोष्ट अडु्सष्ठावी गोष्ट अडु्सष्ठावी श्यामची आई - रात्र चौतिसावी श्यामची आई - रात्र चौतिसावी अंक पाचवा - प्रवेश २ रा अंक पाचवा - प्रवेश २ रा कहाणी वर्णसठीची कहाणी वर्णसठीची दांभिकास शिक्षा - ६०३१ ते ६०४० दांभिकास शिक्षा - ६०३१ ते ६०४० संत निवृत्तीनाथांचे अभंग - द्वैताचीये प्रभे नसोन उरल... संत निवृत्तीनाथांचे अभंग - द्वैताचीये प्रभे नसोन उरल... श्रीविठ्ठल व पुंडलिक यांचा संवाद श्रीविठ्ठल व पुंडलिक यांचा संवाद सेवकधर्म - समास २ सेवकधर्म - समास २ भक्ति गीत कल्पतरू - आनंदाचा कंद हरी हा । हृदय... भक्ति गीत कल्पतरू - आनंदाचा कंद हरी हा । हृदय... धर्मसिंधु - वैशाखमासांतील कृत्यें धर्मसिंधु - वैशाखमासांतील कृत्यें कहाणी ऋषिपंचमीची कहाणी ऋषिपंचमीची स्त्रीधन - सातवी मुलगी स्त्रीधन - सातवी मुलगी कहाणी मंगळागौरीची कहाणी मंगळागौरीची कहाणी ललितापंचमीची कहाणी ललितापंचमीची अंक पहिला - प्रवेश पहिला अंक पहिला - प्रवेश पहिला श्री भक्त गोराकुंभार चरित्र १ श्री भक्त गोराकुंभार चरित्र १ दिवाकर - सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? दिवाकर - सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? कहाणी ज्येष्ठागौरीची कहाणी ज्येष्ठागौरीची स्त्रीधन - बेरका प्रधान स्त्रीधन - बेरका प्रधान अंक तिसरा अंक तिसरा जनांस शिक्षा अभंग - ५७९१ ते ५८०० जनांस शिक्षा अभंग - ५७९१ ते ५८०० पथ्ये, नियम व सूचना पथ्ये, नियम व सूचना अंक तिसरा अंक तिसरा कौसल्येचा राम कौसल्येचा राम गोष्ट एकोणतीसावी गोष्ट एकोणतीसावी अंक पहिला - प्रवेश चवथा अंक पहिला - प्रवेश चवथा मे २३ - साधन मे २३ - साधन जिवंत जोडपी जिवंत जोडपी लोकगीत - गीत पंधरावे लोकगीत - गीत पंधरावे गोष्ट पंचावन्नावी गोष्ट पंचावन्नावी सिद्धारुढस्वामी - प्रकरण १४ सिद्धारुढस्वामी - प्रकरण १४ श्रीनामदेव महाराजांचें चरित्र २ श्रीनामदेव महाराजांचें चरित्र २ अंक दुसरा - प्रवेश पहिला अंक दुसरा - प्रवेश पहिला सोळा सोमवार व्रत कथा सोळा सोमवार व्रत कथा | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP