Dictionaries | References

गावी

ना.  चिमटा , पकड .
.
 पुस्त्री .  ( कारागिरी ) धातूची तार ओढण्याचें हत्यार , चिमटा . [ गावणें = सांपडणें , पकडणें ]
 स्त्री. ( नाविक ) परभाणाच्या वर डोलकाठीच्या कळशीजवळचें ( बहुधा मोठया गलबतास लावण्याचें ) शीड .
 न. परभाणाच्या वर डोलकाठीच्या कळशीजवळचें शीड . ' गावी परबान जाया झालें .' - थोमारी ९ . २६३ .
 f  The pincers, nippers, or tongs.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP