Dictionaries | References ग गीत Dictionary Related Pages A Sanskrit English Dictionary | sa en | | गीत mfn. mfn. (√ गै) sung, chanted, praised in songs, [Mn. ix, 42]; [MBh.] &c. गीत n. n. singing, song, [VS. xxx]; [TBr. iii]; [ŚBr. iii, vi]; [Āp.] &c. N. of four hymns addressed to कृष्ण The Practical Sanskrit-English Dictionary | sa en | | गीत [gīta] p.p. p. p. p. [गै-क्त] Sung, chanted (lit.); आर्ये साधु गीतम् [Ś.1;] चारणद्वन्द्वगीतः शब्दः [Ś.2.15.] Declared, told, said; गीतश्चायमर्थोऽङ्गिरसा [Māl.2;] (see under गै also).-तम् Singing, a song; तवास्मि गीतरागेण हारिणा प्रसभं हृतः [Ś.1.5;] गीतमुत्सादकारि मृगाणाम् [K.32.] -Comp. -अयनम् a means or instrument of singing, i. e. a lute, flute &c. [Bhāg.4.4.5.] -क्रमः the arrangement of a song.-गोविन्दम् N. of a lyrical drama by Jayadeva. -ज्ञ a. a. versed in the art of singing; गीतज्ञो यदि योगेन नाप्नोति परमं पदम् [Y.3.116.] -प्रिय a. a. fond of song or music. (-यः) an epithet of Śiva. (-या) N. of one of the Mātṛis attending on Skanda. -बन्धनम् an epic poem to be sung; शृणुमः किमिदं स्वप्ने गीतबन्धनमुत्तमम् [Rām.7.71.21.]-मोदिन् m. a Kinnara. -शास्त्रम् the science of music. Shabda-Sagara | sa en | | गीत mfn. (-तः-ता-तं) Sung, chaunted, sounded, &c. f. (-ता) A name often applied to books, as the Siva Gita, Rama Gita, Gita Govinda, Bhagavad Gita, which last is also often called Gita only. n. (-तं) Singing, song either general or particular. E. गॄ to sing, affix क्त. See also: गॄ - क्त मराठी पर्यायी शब्दकोश | mr mr | | ना. कविता , गाणे , पद , पद्य . पद्यात्मक रचना , बंदिश . A dictionary, Marathi and English | mr en | | Song or singing: also a song. v गा, ह्मण. Ex. अगे मजकरितां एक गीत ह्मण ॥. Also ह्मणुनि सकल गोपी गोपति गीत गाया ॥. 2 m A measure of verse to be chanted. गीत गाणें To be ever harping upon one strain or piping one note. gīta p S Sung. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | न. १ ( संगीत ) मनोरंजक स्वरसमुदाय . गीत भाटींव तो श्रवणीं । कर्णजपु । - ज्ञा १७ . २९७ . गीताचे प्रकार दोन - गांधर्व व गान . २ गाणें ; पद . सुखगीत नृत्य तेथें मजलाही तीचि एक थारा हो । - मोसुभा १ . ३३ . ३ गाणें म्हणणें ; पद गाणें . ( क्रि० गाणें ; म्हणणें ) ४ दळतांना किंवा लग्नांत म्हणतात त्या ओंव्या . ५ पदाचा छंद , वृत्त ; छंदोबध्द गाण्यांतील एक भेद . - वि . गायिलेलें ; म्हटलेलें . ( नावें ) ०गाणें १ दुसर्याजवळ ; आपली सर्व हकीकत सांगणें ; रडगाणें लावणें . २ तेंच तेंच सांगणें एकच धरून बसणें . [ सं . गै = गाणें ] म्ह० जात्यावर बसलें म्हणजे गीत आठवतें . सामाशब्द - ०मान न. गाण्याच्या ( संगीतांतील ) मात्रा , अंतरा , नियम वगैरे . गीतोपयोगी नाद - पु . ( संगीत ) ज्या नादांत अखंडता , स्पष्टता , व माधुर्य हे गुण असून ज्यांत कांहीं प्रमाण असतें तो नाद . मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | गीत गाणें १. दुसर्याजवळ आपली हकीगत सांगणें रडगाणे लावणें. तेच तेच पुन्हा पुन्हा सांगणें एकच गोष्ट धरून बसणें. Aryabhushan School Dictionary | mr en | | n Song; a song. p Sung. Related Words SUGGEST A NEW WORD! गीत आडव्यांत न उभ्यांत, वाटेनें चालली गीत गात आड गात ना उभे गात, वाटेनें चालला गीत गात नांवाने गीत गाणें भरगत गीत जात्यावर बसले म्हणजे गीत-गाणें-ओंवी सुचतें जात्यावर बसल्या गीत आठवतें जात्यावर बसले म्हणजे गीत आठवतें-आंवी सुचते अंधळ्यापुढें लाविला दिवा आणि बहिर्यापुढें गाइलें गीत विंदुळा-विंदुळयावेलें गीत कीर्तनांतु येवुना चौघे यावे चौदा आले थोरपणाची रीत, परके धाले पण घरवाले त्यांनी गावें गीत हंसे रडे गीत गाय, संसारचं सुख काय : Folder : Page : Word/Phrase : Person | Show All गीत और कविता हिन्दी कवियोंने आधी शताब्दीसे भी अधिक लंबे समयतक उनकी रचनाकर्मसे आधुनिक हिन्दी कविता समृद्ध की है। बडबड गीत - ये रे ये रे पावसा तुला ... बडबड गीत - Ye re ye re pawasa. This is also another famos rap song also. बडबड गीत - ये ग ये ग सरी माझं मडकं ... बडबड गीत ये ग ये ग सरी माझं मडकं बडबड गीत - अडगुलं मडगुलं सोन्या... बडबड गीत बडबड गीत - आपडी थापडी गुळाची पापडी ... बडबड गीत बडबड गीत - करंगळी मरंगळी मधलं ... बडबड गीत बडबड गीत - चांदोमामा चांदोमामा ... बडबड गीत - चांदोमामा चांदोमामा बडबड गीत - ह्त्ती आणि मुंग... बडबड गीत बडबड गीत - वाढलं झाड सर ... बडबड गीत बडबड गीत - चाळणी म्हणे गाळणीला मी त... बडबड गीत बडबड गीत - माझी बाहुली छान छान माझा... बडबड गीत बडबड गीत - दिवाळी आली दिवाळी... बडबड गीत बडबड गीत - उठ बाई उठ ... बडबड गीत बडबड गीत - भाउ पहा देतो ... बडबड गीत बडबड गीत - हम्मा गाय येते ... बडबड गीत बडबड गीत - वार्या वार्या थ... बडबड गीत बडबड गीत - शेतकरीदादा तुमचं चाललंय क... बडबड गीत बडबड गीत - लवकर उठा लवकर ... बडबड गीत बडबड गीत - एक होती म्हतारी जाइ लेकि... बडबड गीत बडबडगीत - कोंबडेदादा उठा ...उठा ... मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते. | Show All Related Pages | Show All संगीत देहूरोड संगीत देहूरोड जन्मभूमीचे गीत जन्मभूमीचे गीत अंक पहिला - प्रवेश पहिला अंक पहिला - प्रवेश पहिला धर्मसिंधु - वैकुंठचतुर्दशी धर्मसिंधु - वैकुंठचतुर्दशी भजन - नाम तुझे ऐकोनिया आलो साईन... भजन - नाम तुझे ऐकोनिया आलो साईन... स्त्रीगीत - मुलीचा पाळणा स्त्रीगीत - मुलीचा पाळणा विश्वर्दर्शन - विश्वर्दर्शनीं जीव उचमलें... विश्वर्दर्शन - विश्वर्दर्शनीं जीव उचमलें... सहस्त्र नामे - श्लोक ८६ ते ९० सहस्त्र नामे - श्लोक ८६ ते ९० संगीत मीरा मधुरा संगीत मीरा मधुरा अक्षरांची लेणी - नवरात्र उपासना अक्षरांची लेणी - नवरात्र उपासना मयुरध्वज चरित्र मयुरध्वज चरित्र उत्तरस्थान - अध्याय ४ उत्तरस्थान - अध्याय ४ लघुभागवत - सीतागीत लघुभागवत - सीतागीत बालगीत - आम्ही गीत तुझे गाऊ भा... बालगीत - आम्ही गीत तुझे गाऊ भा... बाळक्रीडा - ६७३१ ते ६७४० बाळक्रीडा - ६७३१ ते ६७४० भजन - नाम तुझे ऐकोनीया आलो साईन... भजन - नाम तुझे ऐकोनीया आलो साईन... माधव जूलियन - रसिकास माधव जूलियन - रसिकास संगीत कटयार काळजात घुसली संगीत कटयार काळजात घुसली भावगंगा भावगंगा श्री वेंकटेश्वर - पदे १८१ ते १९० श्री वेंकटेश्वर - पदे १८१ ते १९० अध्याय २० वा - श्लोक १६ ते २० अध्याय २० वा - श्लोक १६ ते २० बाल-वृद्ध संवाद - शाळा सुटली कटकट मिटली बाळ... बाल-वृद्ध संवाद - शाळा सुटली कटकट मिटली बाळ... प्रेमचंद की कहानियाँ - आखिरी मंजिल प्रेमचंद की कहानियाँ - आखिरी मंजिल ठाकुर प्रसाद - दशम स्कन्ध (पूर्वार्ध) ठाकुर प्रसाद - दशम स्कन्ध (पूर्वार्ध) भजन - गौरी , सावित्री, लक्ष्मी ... भजन - गौरी , सावित्री, लक्ष्मी ... गीत महाभारत - प्रस्तावना गीत महाभारत - प्रस्तावना स्कंध ११ वा - अध्याय ८ वा स्कंध ११ वा - अध्याय ८ वा निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ४ सूर्यकांत त्रिपाठी - परिचय सूर्यकांत त्रिपाठी - परिचय स्त्रीगीत - पाळणा मुलाचा स्त्रीगीत - पाळणा मुलाचा वेदस्तुति - अनुक्रमणिका वेदस्तुति - अनुक्रमणिका प्रेमाचें अल्लडतेचें चित्र - चंद्रकला जलदामधुनी - धांव... प्रेमाचें अल्लडतेचें चित्र - चंद्रकला जलदामधुनी - धांव... शून्य मनाचा घुमट - शून्य मनाच्या घुमटांत कसल... शून्य मनाचा घुमट - शून्य मनाच्या घुमटांत कसल... रूपक - वासुदेव रूपक - वासुदेव कवीचें अंतरंग - सख्या वाचका गीत कवीचें ऐक... कवीचें अंतरंग - सख्या वाचका गीत कवीचें ऐक... बालगीत - चंदाराणी , का गं दिसतेस... बालगीत - चंदाराणी , का गं दिसतेस... गज्जलाञ्जलि - गमे स्वामि, संसार सारा तु... गज्जलाञ्जलि - गमे स्वामि, संसार सारा तु... स्त्रीगीत - मुंज मुलास स्त्रीगीत - मुंज मुलास स्त्रीगीत - पाळणा कृष्णाचा स्त्रीगीत - पाळणा कृष्णाचा अभंग ३७ अभंग ३७ माझें गाणें - एक सदा मज हें गाणें, गुंग... माझें गाणें - एक सदा मज हें गाणें, गुंग... जय मृत्युंजय - कैक अयने लोटती अन् रत्न क... जय मृत्युंजय - कैक अयने लोटती अन् रत्न क... स्त्रीगीत - पाळणा मुलाचा स्त्रीगीत - पाळणा मुलाचा पाचवीची गाणी - सतीराचा साया पाचवीची गाणी - सतीराचा साया गज्जलाञ्जलि - किती सृष्टीमधे सौन्दर्य द... गज्जलाञ्जलि - किती सृष्टीमधे सौन्दर्य द... गज्जलाञ्जलि - हें काय असें होऊ ? साशडक ... गज्जलाञ्जलि - हें काय असें होऊ ? साशडक ... प्रकाशित कविता - मूक झुरणी प्रकाशित कविता - मूक झुरणी तनुजा चव्हाण - कितीदा तुझ्याशी भांडायचं?... तनुजा चव्हाण - कितीदा तुझ्याशी भांडायचं?... गज्जलाञ्जलि - सखे तू पूस, चण्डोला, त्यज... गज्जलाञ्जलि - सखे तू पूस, चण्डोला, त्यज... तुझ्या हातातला - खरोखरी मी न असे कुणी रे। ... तुझ्या हातातला - खरोखरी मी न असे कुणी रे। ... | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP