Dictionaries | References

गुंग

वि.  एकतान , एकाग्रता , गर्क , चूर , तल्लीन , दंग , धुंद , निमग्न , बेभान .
.
वि.  १ बेमान ; मूढ ; धुंद ; जड ; निपचित ( ज्वर , झोंप , दु : ख , निशा इ० नीं ). २ गर्क ; तल्लीन ; निमग्न ( एखाद्या विद्येचा अभ्यास , व्यासंग यांत ). ३ थक्क ; आश्चर्ययुक्त ; मोहपावून परावृत्त ; स्तम्मित ( शास्त्रांतील कठिण अंश पुरतेपणीं मनांत न आल्यामुळें इ० ). ४ एखाद्या विषयांत एकतानता झाल्यामुळें इतर व्यवसायांत अनासक्त , विरक्त . [ फा . गुंग = मुका ]
  Heavy, stupid. Senseless. Absorbed (in any study or pursuit).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP